ताज्या बातम्या

GK Questions Marathi : कोणत्या क्षेत्रातील मुली सर्वात जास्त दारू पितात?

GK Questions Marathi : सरकारी नोकरीची (Government job) तयारी करणाऱ्या उमेदवारांना (candidates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान (general knowledge) असणे अत्यंत आवश्यक आहे.

चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा (Competitive Examination) सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका (Question paper) सोडवू शकाल.

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत (interview) देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : सर्वात स्वस्त लाइट कोणत्या देशात आहे?


उत्तर : कतर या देशामध्ये सर्वात स्वस्त लाइट आहे.

प्रश्न : पाकिस्तानचे लोक कोणत्या देशामध्ये जाऊ शकत नाहीत?
उत्तर : इज्राईल

प्रश्न : भारतात किती राज्ये आहेत?
उत्तर : २८ राज्ये

प्रश्न : भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे?
उत्तर : भगवा रंग

प्रश्न : जगामध्ये सर्वात महाग खनिज कोणते आहे?
उत्तर : युरेनियम

प्रश्न : विश्व् श्रम दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : १ मे रोजी विश्व् श्रम दिवस साजरा केला जातो.

प्रश्न : कोणत्या क्षेत्रातील मुली सर्वात जास्त दारू पितात?
उत्तर : ‘मेडिकल’ या क्षेत्रातील मुली सर्वात जास्त दारू पितात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts