सोने अजूनही स्वस्तच ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. या वाढीनंतर सोन्याने 47000 रुपये तोळा ओलांडला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने आज 0.15 टक्के वाढीसह व्यापार करत होते (शुक्रवारे रात्री).

त्याचबरोबर चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. परंतु अजूनही ते त्याच्या उच्च किमती पेक्षा (54 हजार) कमीच आहे. जाणून घेऊयात सोन्याचे (gold) नवीनतम दर –

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम   22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,665

8 ग्रॅम 37,320

10 ग्रॅम  46,650

100 ग्रॅम  4,66,500

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव:-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,090

8 ग्रॅम  40,720

10 ग्रॅम  50,900

100 ग्रॅम  5,09,000

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर 22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई 46,400  47,400

पुणे 45,820  49,050

नाशिक 45,820  49,050

अहमदनगर 45,680  47,960

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts