Gold Price Before Dhanteras : सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. आता धनत्रयोदशीचा सण येण्यास अवघे २ दिवस उरले आहेत. धनत्रयोदशीला अनेकजण सोने खरेदी करतात.
अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आजही तुम्ही सोने खरेदी करू शकता.धनत्रयोदशीला अनेकजण सोने खरेदी करतात. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आजही तुम्ही सोने खरेदी करू शकता. भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण होत आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर :- 20 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. गुड रिटर्न वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत बंपर घसरण नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 200 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. यासह सोन्याचा भाव 46,350 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४६,५५० रुपये होता.
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर :- गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची बंपर घसरणी होत आहे.
गुरुवारी 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 220 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सोन्याचा भाव 50,560 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर आहे. मागील व्यवहारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,780 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. आज बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,420 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. जर तुम्ही आजच्या किमतीची त्याच्या सार्वकालिक उच्च दराशी तुलना केली तर तुम्हाला दिसेल की सोन्याचा दर 9050 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत तुटला आहे.