EPFO : जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमच्या घरातील कोणी नोकरी करत असतील तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमीचा आहे, कारण सरकारने पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाचे पाठवले आहे.
या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सरकारने 40,000 रुपये पाठवले आहेत. त्यामुळे तुमच्याही खात्यात पैसे आले की नाही ते आत्ताच तपासा. त्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा.
सरकारने यावेळी 8.1 टक्के व्याजदर जाहीर केला असून हा दर मागील चाळीस वर्षांतील सर्वात कमी असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी 8.5 टक्के व्याज खात्यावर पाठवण्यात आले होते. यावेळी 6 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना व्याजाचे पैसे मिळाले आहेत.
जर तुम्हीही पीएफ कर्मचारी असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता तुम्ही व्याजाची रक्कम घरी बसून तपासू शकता, त्यासाठी तुम्हाला कोठेच जाण्याची गरज नाही.
खात्यात किती पैसे आले
तुमच्या खात्यात किती पैसे आले असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. जर तुमच्या खात्यात 9 लाख रुपये जमा असल्यास 8.1 टक्के व्याजदराने 72,000 रुपये जोडले गेले आहेत.
जर तुमच्या खात्यात 10 लाख रुपये आले असतील तर 81,000 रुपये पाठवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर तुमच्या खात्यात 5 लाख रुपये पडून असतील तर 40,000 रुपये व्याज म्हणून हस्तांतरित केले आहेत असे समजावे.
असे तपासा जमा झालेले पैसे