ताज्या बातम्या

Hero New Bike : तरुणाईला लागणार वेड! पॉवरफुल इंजिन आणि शानदार मायलेजसह मार्केटमध्ये येत आहे नवीन बाईक, किंमतही आहे फक्त इतकीच…

Hero New Bike : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण आता मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी हिरोची नवीन बाईक लाँच होणार आहे. लाँच झाल्यानंतर आगामी बाईक मार्केटमधील इतर कंपन्यांच्या बाईकला जोरदार टक्कर देणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुणाईला वेड लागणार आहे. तसेच दमदार पॉवरट्रेनच्या लूकने कहर करू शकते, बाजारात आता Hero Karizma ही शानदार बाईक पुन्हा एंट्री करणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या बाईकवर काम करत आहे.

कसे असणार नवीन बाईक इंजिन

कंपनी आपल्या नवीन Hero Karizma मध्ये, कंपनी 210 cc ऑइल कूल्ड 4 वाल्व मोटरसह मजबूत इंजिन देण्याची शक्यता आहे. तसेच हे इंजिन कंपनीच्या 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले जाणार आहे. तुम्हाला आगामी बाईकमध्ये उत्तम फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळणार आहे.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवीन Hero Karizma मध्ये कंपनी ABS, ड्युअल टर्न LED इंडिकेटर, स्पीडोमीटर, मायलेज मीटर, डिजिटल डिस्प्ले, ड्युअल डिस्क ब्रेक्स, फुल LED लाइटिंग, स्टायलिश टेल लॅम्प यांसारखे अनेक शानदार आणि आकर्षक फीचर्स या बाईकमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे.

किती असणार बाईकची किंमत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने अजूनही या बाईकच्या किमतींबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. असे मानले जात आहे की कंपनी या बाईकला बाजारात 2 ते 2.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर तुम्हालाही मस्त बाईक घ्यायची असल्यास हिरोची ही आगामी बाइक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts