Home loan : जर तुम्हाला कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे पैसे असावे लागतात. जर पैसे नसतील तर तुम्हाला ती वस्तू खरेदी करता येत नाही. अनेकजण पाऊस नसल्याने कर्ज घेतात. परंतु काहींना कर्जाची वेळेत परतफेड करता येत नाही.
तुम्हाला गृहकर्जाची परतफेड लवकर करायची असल्यास तर याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या गृहकर्जाची शिल्लक ट्रान्सफर करणे. तुम्ही तुमच्या कर्जाची थकबाकी दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते. व्याज कमी असेल तर त्याचा EMI देखील कमी असतो. तुम्हाला ते अगदी सहज आणि लवकर परत करता येते.
ज्यावेळी तुम्हाला गृहकर्जाची EMI वेळेवर परत करता येत नाही त्यावेळी गृहकर्ज डोकेदुखी बनते. अनेकदा पैसे असतात परंतु ईएमआय वेळेवर भरला जात नाही. त्यामुळं बँक दंड आकारते.
कर्जाची रक्कम वाढते, तुम्ही कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी तुम्हाला ऑटोडेबिट पर्याय निवडता येईल. तुमचा पगार तुमच्या खात्यावर येईल त्याच वेळी तुम्हाला ऑटोडेबिट सेट करता येईल, तुम्हाला उशीरा पेमेंटसाठी दंड भरावा लागणार नाही.
तुमचे गृहकर्ज लागू आहे, तोपर्यंत तुम्ही आपत्कालीन परिस्थिती वगळता दुसरे कर्ज घेऊ नका. क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही अॅपद्वारे वैयक्तिक कर्ज तुमची संपूर्ण आर्थिक प्लॅन खराब करू शकतो. असे केल्याने तुमचा होम लोन EMI चुकतो.
समजा तुम्ही अत्यावश्यक गोष्टींवर खर्च करण्याऐवजी अतिरिक्त गृहकर्ज पेमेंट करण्यासाठी तुम्हाला मिळणारे अतिरिक्त पैसे वाचवण्याचा आणि वापरण्याचा प्रयत्न करावा. कर्जाची रक्कम स्वस्त आणि तुम्हाला कमी व्याजही द्यावे लागणार आहे. तुमची कर्जाच्या ओझ्यातून सुटका होईल.
चांगली रक्कम भरून तुम्ही तुमच्या कर्जाची लगेचच परतफेड करू शकता. जास्त पैसे म्हणजेच एकवेळ पेमेंट, ज्यात तुम्ही बँकेला मोठी रक्कम देता, यामध्ये तुमचे व्याज आणि मूळ रक्कम यांचा समावेश असतो. अनेकजण ही पद्धत वापरतात