Car Buyer Guide : आजकाल अनेकांकडे स्वतःची कार आहे. त्याशिवाय भारतीय बाजारातही नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच होत असतात. कार खरेदी केल्यांनतर तिची देखभाल घेणे खूप गरजेचे आहे.
नाहीतर त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो. अनेकदा खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. अशातच अनेकदा रिव्हर्समध्ये कारला समस्या येते. सतत ही समस्या येत असे तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वाहनावर फरक पडत नाही, मात्र काही वाहनांच्या इंजिनवर खूप दबाव पडतो. चला तर मग जाणून घेऊया ही कारणे.
जेव्हा तुम्ही तुमच्या कारचा गीअर्स बदलता तेव्हा ड्राईव्हलाइनच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये उतार तयार होतो. त्यामुळे वेग आणि लोडिंगसह कार रिव्हर्समध्ये हलविली जाते तेव्हा उतार सरकतो आणि कारला थोडा धक्का बसू शकतो. तसेच कारचा वेग वाढतो तेव्हा धक्का बसतो ही प्रतिक्रिया सामान्य असते. जेव्हा या धक्क्यासोबत थोडासा काही आवाज येतो, तेव्हा ते धोकादायक असते.
या कारणांमुळे बसतो धक्का
इंजिनवर होतो असा परिणाम
याचा परिणाम थेट तुमच्या कारच्या इंजिनवर होतो. त्यामुळे ही समस्या येत असेल तर लगेच ती मेकॅनिकला दाखवा, नाहीतर तुम्ही आर्थिक कचाट्यात सापडू शकता.