SriLanka News :श्रीलंकेत हिंसक आंदोलकांनी श्रीलंकेचे झेंडे आणि हेल्मेट घेऊन राष्ट्रपती भवनावर चाल केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला विरोधकांनी घेराव घातला आहे.
या परिस्थितीत राजपक्षे यांनी घरातून केल्याचे वृत्त आहे.राष्ट्रपती भवनाला घेराव घालणाऱ्या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, पण पोलिसांना त्यांना रोखता आले नाही.
हजारो आंदोलकांनी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे, बॅरिकेड्स तोडले, यावेळी पोलिस या भागातून मागे हटले आहेत. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
त्यातून हा घटना होत आहेत. काही काळापूर्वी, जेव्हा श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी प्रचंड गदारोळात राजीनामा दिला होता, तेव्हाही त्यांना कुटुंबासह घरातून पळ काढावा लागला होतश्रीलंकेत हिंसक आंदोलकांनी श्रीलंकेचे झेंडे आणि हेल्मेट घेऊन राष्ट्रपती भवनावर चाल केली आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला विरोधकांनी घेराव घातला आहे. या परिस्थितीत राजपक्षे यांनी घरातून केल्याचे वृत्त आहे.राष्ट्रपती भवनाला घेराव घालणाऱ्या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, पण पोलिसांना त्यांना रोखता आले नाही.
हजारो आंदोलकांनी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे, बॅरिकेड्स तोडले, यावेळी पोलिस या भागातून मागे हटले आहेत. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
त्यातून हा घटना होत आहेत. काही काळापूर्वी, जेव्हा श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी प्रचंड गदारोळात राजीनामा दिला होता, तेव्हाही त्यांना कुटुंबासह घरातून पळ काढावा लागला होता.