ताज्या बातम्या

Indian Railway : ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडा जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Indian Railway : तुमच्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतील. इतर प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी असतो. तसेच या प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा घेऊन येत असते. ज्याचा फायदा प्रवाशांना होतो.

आता तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात ट्रेनने प्रवास करू शकता. समजा एखाद्याला असे विचारले ट्रेन बनवायला किती खर्च येतो ? त्यांना असे वाटेल की लाखभर रुपये खर्च येईल. जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर हरकत नाही. ही बातमी शेवटपर्यंत वाचा. तुम्हाला ट्रेन बनवायला किती खर्च येतो, हे समजेल.

किती येतो ट्रेन बनवण्यासाठी खर्च?

आता देशात, रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढत आहे, ज्याचा परिणाम दिसून येत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशात दररोज तब्बल 15 हजार ट्रेन धावत असतात. एक ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर तुम्हाला आकडा जाणून खरच धक्का नसू शकतो.

खरंतर ट्रेनमधील डब्यानुसार तिकिटांचे वाटप करण्यात येते. जर एसी कोच असेल तर तिकीट देखील खूप महाग असते. एवढेच नाही तर ते बनवण्यासाठी सरकार जास्त पैसे खर्च करत असते. खर्चाचा विचार केला तर सामान्य कोच बनवण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये इतका खर्च येतो.

इतकेच नाही तर स्लीपर बोगी तयार करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च आला आहे. एका डब्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत जवळपास २ कोटी रुपये इतकी आहे. तर ट्रेनची किंमत सुमारे 70 कोटी रुपये इतकी आहे.

जाणून घ्या ट्रेन इंजिनची किंमत

जर ट्रेनच्या बोगीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती सुमारे 70 कोटी रुपये येते. यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न तयार होत असेल की इंजिन तयार करण्यासाठी किती खर्च येतो. काही रिपोर्ट्सनुसार, ट्रेनचे इंजिन तयार करण्यासाठी 18 ते 20 कोटी रुपये सहज खर्च होतात.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts