iPhone 13 : Apple ने काही दिवसांपूर्वी आपला iPhone 13 हा शानदार फोन लाँच केला होता. यामध्ये तुम्हाला 2532 x 1170 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले पाहायला मिळेल.आता तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता.
कारण सध्या फ्लिपकार्टवर बिग बिलिन डे सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही कंपनीचा जबरदस्त फोन खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे बजेटमध्ये आयफोन खरेदी करण्याची संधी चुकवू नका.
जाणून घ्या संपूर्ण ऑफर
ऑफरबद्दल बोलायचे झाले तर सध्या iPhone 13 ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 52,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. परंतु ऑफर इथेच संपली नाही. जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल तर तुम्हाला 5% अतिरिक्त सवलत मिळेल.
इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या जुन्या फोनमध्ये ट्रेड केला तर यावर तुम्हाला 15 ते 20,000 रुपयांची सवलत मिळू शकते. परंतु, यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असला पाहिजे हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला 40,000 रुपयांच्या किमतीत iPhone 13 खरेदी करता येईल.
आयफोन 13 खरेदी करावा का?
ज्या लोकांचे बजेट कमी आहे त्यांच्यासाठी iPhone 13 हा एक चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये दोन 12MP कॅमेरे दिले आहेत जे उत्तम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करतात. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP कॅमेरा फ्रंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी क्षमता दमदार आहे. हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तो एक दिवस आरामात टिकतो.
महत्त्वाचे म्हणजे iPhone 13 मध्ये 2532 x 1170 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा हा फोन 79,900 रुपयांना लॉन्च झाला होता. परंतु ऑफरमुळे आता ते खूपच स्वस्त झाला आहे. फ्लिपकार्टवर बिग बिलिन डे सेल अंतर्गत तुम्हाला एकापेक्षा एक स्मार्टफोन्सवर अप्रतिम सूट मिळत आहे. लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या.