iPhone 15 Pro : अशी संधी पुन्हा नाही! 41 हजारांच्या सवलतीत खरेदी करा iPhone 15 Pro

iPhone 15 Pro : नुकतीच Apple ने आपली नवीन सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये 4 मॉडेलचा समावेश आहे. ज्यात कंपनीने चांगले फीचर्स दिले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी तो उत्तम फोन आहे. या सीरिजमध्ये iPhone 15 Pro या मॉडेलचा समावेश आहे.

ज्याची मूळ किंमत 1 लाख 35 हजार रुपये इतकी आहे, जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही तो 41 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे अशी भन्नाट संधी सोडू नका. नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.

करा 41 हजार रुपयांना खरेदी

किमतीचा विचार केला तर सध्या भारतीय बाजारात iPhone 15 Pro ची किंमत सुमारे 1 लाख 35 हजार रुपये इतकी आहे, परंतु तुमच्याकडे HDFC कार्ड असल्यास तर तुम्ही या फोनवर 4,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळवू शकता. या ऑफरसह, Apple च्या iPhone 15 Pro ची प्रभावी किंमत 1 लाख 31 हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. समजा तुमच्याकडे जीएसटी नंबर असल्यास तर तुम्ही या मॉडेलवर 18% म्हणजेच तब्बल 19,984 रुपये GST रिटर्न मिळवू शकता.

त्यानंतर कंपनीच्या फोनची किंमत 1,11,016 रुपयांनी कमी होते. तसेच तुम्हाला iPhone 14 Pro या फोनवर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता आला तर तुम्हाला 61 हजार रुपयांपर्यंत सवलत आणि 9 हजार रुपयांचा बोनस मिळवू शकता. त्यानंतर या फोनची किंमत 41 हजार रुपयांनी कमी होते. परंतु त्यापूर्वी हे लक्षात घ्या की तुमचे जुने मॉडेल चांगल्या स्थितीत असावे.

Samsung S23 Ultra वर मिळेल सवलत

तसेच लवकरच Samsung चा नवीनतम प्रीमियम फोन S23 Ultra देखील कमी किंमतीत उपलब्ध केला जाईल. सध्या या फोनची किंमत 1,24,999 रुपये इतकी आहे, परंतु सेल दरम्यान या फोनच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. तुम्हाला या फोनवर 25,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते, असे बोलले जात आहे. परंतु अजूनही Flipkart कडून किंमत, बँक ऑफर आणि एक्सचेंज कॅशबॅक बाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts