ताज्या बातम्या

iPhone Best Offer : भारीच की! iPhone च्या लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतेय 29 हजार रुपयांपर्यंतची सूट

iPhone Best Offer : Apple लवकरच आपली नवीन स्मार्टफोन (Smartohone) सीरीज iPhone 14 लाँच (iPhone 14 Launch) करण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही आयफोन खरेदी करायचा विचार करत असाल परंतु तो तुमच्या बजेटच्या (Budget) बाहेर जात काळजी काळजी करू नका.

iPhone 13 वर तब्ब्ल 29,000 रुपयांची बम्पर मिळत आहे. (iPhone 13 Bumper Offer) फ्लिपकार्टवर (Flipkart) चांगली ऑफर दिली जात आहे, त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकता.

आयफोन 13 फ्लिपकार्टवर मोठ्या सवलती आणि ऑफर्ससह विकला जात आहे. त्याचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 79,900 रुपयांना उपलब्ध नाही पण खूपच कमी किमतीत आहे. iPhone 13 वर 29,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

iPhone 13 सवलत ऑफर

iPhone 13 चा 128GB स्टोरेज प्रकार खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. Flipkart iPhone 13 वर 5,991 रुपयांची सूट देत आहे. अशा परिस्थितीत iPhone 79,900 रुपयांऐवजी 73,909 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.

iPhone 13 बँक ऑफर

iPhone 13 वर किमतीत सूट व्यतिरिक्त बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. तुम्ही Flipkart द्वारे iPhone 13 खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्ही 4,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही ऑफर लागू केल्यानंतर तुमच्यासाठी iPhone 13 ची किंमत 73,909 रुपयांऐवजी 69,909 रुपये असू शकते.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्टवर आयफोन 13 च्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे, ज्यामुळे 19,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. या ऑफरचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्हाला नवीनतम मॉडेलचा चांगल्या स्थितीतील स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल.

अशाप्रकारे, तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळेल आणि iPhone 13 ची किंमत 79,900 रुपयांऐवजी केवळ 50,909 रुपये असू शकते. किमतीत सवलत, बँक आणि एक्सचेंज ऑफरनंतर तुम्हाला एकूण रु. 28,991 चा फायदा मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts