iPhone Offer : हजारो रुपये वाचवण्याची संधी! खूप कमी किमतीत खरेदी करा iPhone 14 आणि iPhone 14 Plus

iPhone Offer : iPhone खरेदी करणाऱ्यांची संख्या हल्ली वाढली आहे. या फोनमध्ये इतर फोनपेक्षा शानदार फीचर्स देण्यात आलेली असतात. नुकतीच iPhone 15 सीरिज लाँच झाली आहे. या सीरिजची किंमत खूप जास्त आहे. आता तुम्ही iPhone 14 आणि iPhone 14 Plus मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

अशी धमाकेदार संधी तुमच्यासाठी Amazon ने आणली आहे. ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता. या सेलमधून तुम्ही iPhone 14 24 हजारात आणि 14 Plus 33 हजार रुपयात खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

जाणून घ्या आयफोन 14 ऑफर

आनंदाची बाब म्हणजे iPhone 14 वर सेलच्या आधीही मोठी सवलत मिळत आहे. 69,900 रुपये मूळ किमतीसह iPhone 14 128GB मॉडेल Amazon वर 61,999 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे, म्हणजेच तुम्हाला या शानदार फोनवर 7,901 रुपयांची सवलत मिळेल.

तसेच Amazon या मॉडेलवर 37,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास तर तुम्ही आयफोनची किंमत आणखी कमी करू शकता. तुम्ही पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात व्यवस्थापित केला तर iPhone 14 Plus 128G ची किंमत केवळ 24,499 रुपयांवर येईल, जी मूळ किमतीपेक्षा पूर्ण 45,401 रुपये कमी आहे.

जाणून घ्या iPhone 14 Plus ऑफर

किमतीचा विचार केला तर iPhone 14 Plus 79,900 रुपये मूळ किमतीसह 128G Amazon वर 70,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच त्यावर 8,901 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. Amazon या मॉडेलवर 37,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत असून जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास तर तुम्हाला आयफोनची किंमत आणखी कमी करता येईल.

समजा, तुम्ही पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात व्यवस्थापित असाल तर iPhone 14 Plus 128G ची किंमत केवळ 33,499 रुपयांवर येईल, जी मूळ किमतीपेक्षा पूर्ण 46,401 रुपयांनी कमी आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts