iPhone Offers : जगात लोकप्रिय असणाऱ्या iPhone वर आता भारतात दररोज बंपर सूट मिळत आहे. तुम्ही देखील नवीन iPhone खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक जबरदस्त ऑफर घेऊन आलो आहोत.
या ऑफरचा लाभ घेऊन नवीन iPhone खरेदीवर तब्बल 8,000 हजारांची बचत देखील करू शकणार आहे. चला तर जाणून घेऊया तुम्ही नवीन iPhone अगदी स्वस्तात कसा खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Amazon वर iPhone 13 खरेदीवर बंपर सूट मिळत आहे.
तुम्ही Amazonवर सुरु असणाऱ्या ऑफरचा लाभ घेऊन नवीन iPhone 13 स्वस्तात खरेदी करू शकणार आहे. सध्या मार्केट्मध्ये iPhone 13 69,990 रुपयांना उपलब्ध आहे मात्र Amazon वर हा फोन फक्त 61,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
फ्लिपकार्टवर स्वस्त डील
आयफोन 13 सहा रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. ब्लू, पिंक, मिडनाइट, स्टारलाइट, ग्रीन आणि प्रोडक्ट (रेड). दुसरीकडे, iPhone 13 Flipkart वर मिडनाईट, ग्रीन, ब्लू आणि प्रॉडक्ट ( रेड ) या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथेही iPhone 13 चे सर्व मॉडेल्स Rs.61,999 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.तुम्हाला स्वस्त दरात iPhone 13 खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.
तुम्ही iPhone X, iPhone XR किंवा अगदी iPhone 11 सारखा जुना फोन चालवत असाल तर iPhone 13 तुमच्यासाठी अधिक चांगला असू शकतो. परंतु जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या भारतात ही चांगली डील नाही.
iPhone 13 मध्ये देखील iPhone 14 सारखीच फीचर्स आहेत. दोन्ही आयफोन मॉडेल्स A15 बायोनिक चिपसेट, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, समान डिझाइन, डिस्प्ले आणि कॅमेराने सुसज्ज आहेत. त्यामुळेच सध्या iPhone 14 वर सुमारे 10,000 रुपये अधिक खर्च करण्यात अर्थ नाही.
भारतातील आयफोनच्या इतर मॉडेल्सची ही किंमत आहे
iPhone 13 सध्या भारतात तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे – 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज. 256GB स्टोरेज मॉडेल अधिकृतपणे 79,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर 512GB मॉडेल Apple इंडिया स्टोअरवर 99,900 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे.
त्याच वेळी, iPhone 14 चे 128GB स्टोरेज मॉडेल अधिकृतपणे 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. 256GB आणि 512GB स्टोरेजसह इतर दोन मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 89,900 आणि 10,9900 रुपये आहे.
हे पण वाचा :- Electric Bike : भन्नाट ऑफर ! फोनच्या किमतीमध्ये घरी आणा ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक ; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन