Jio Best Offer : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी (customer) सतत एकापेक्षा एक प्लॅन ऑफर (Jio Plan offer) करते. असाच एक पोस्टपेड प्लॅन जिओ (Jio postpaid plan) ऑफर करत आहे.
यामध्ये हाय-स्पीड डेडासह Hotstar, Netflix आणि Amazon Prime या तिन्ही OTT अॅप्सचा फायदा दिला जाणार आहे. बाजाराची ही नाडी पकडत अनेक दूरसंचार कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये लोकांना OTT फायदेही देत आहेत.
अशा परिस्थितीत, दूरसंचार ग्राहकांना ओटीटीचे सदस्यत्व घेण्यासाठी स्वतंत्रपणे पैसे खर्च करण्याची गरज नाही. Jio च्या काही उत्तम रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
हा Jio चा पोस्टपेड रिचार्ज प्लान आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 75 GB इंटरनेट डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह एसएमएसची सुविधाही मिळत आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही OTT फायद्यांसाठी चांगला रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
Jio च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी 100 GB इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत एसएमएसची सुविधाही मिळत आहे.
याशिवाय, OTT बेनिफिटमध्ये तुम्हाला या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema इत्यादी इतर Jio अॅप्सचाही प्रवेश मिळत आहे.