Jio Recharge Offer : जर तुम्ही देशातील सर्वात आघाडीची कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. कंपनीनेच ही ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. आजच कंपनीच्या या ऑफरचा लाभ घ्या.
हे लक्षात घ्या की, आपल्या वर्धापन दिन ऑफर अंतर्गत ग्राहकांना 30 सप्टेंबरपर्यंत 7GB अतिरिक्त डेटाचा लाभ देत असून समजा तुम्ही हा रिचार्ज प्लॅन 30 सप्टेंबरपूर्वी केला तर तुम्हाला अतिरिक्त डेटाचा लाभ मिळू शकतो. जाणून घ्या संपूर्ण ऑफर आणि किंमत.
रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
हे लक्षात घ्या की या रिचार्ज प्लॅनची एकूण वैधता 28 दिवसांपर्यंत मिळत असून ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे Jio आपल्या वर्धापन दिन ऑफर अंतर्गत ग्राहकांना 30 सप्टेंबरपर्यंत 7GB अतिरिक्त डेटाचा लाभ देत आहे. समजा तुम्ही हा रिचार्ज 30 सप्टेंबरपूर्वी केला तर तुम्हाला अतिरिक्त डेटाचा लाभ मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शनही मोफत मिळते.
रिलायन्स जिओचा 749 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या शानदार प्लॅनबद्दल सांगायचे झाले तर यात तुम्हाला यूजर्सना 90 दिवसांची वैधता मिळत असून तसेच तुम्हाला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. तसेच, तुम्हाला 14 GB अतिरिक्त डेटा आणि जास्त इंटरनेट वापरासाठी दोन 7GB डेटा कूपन देखील देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबतच दररोज १०० मोफत एसएमएसचाही लाभ देण्यात येत आहे. तसेच जिओ अॅप्सवर मोफत प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांपर्यंत वैधता मिळते. तसेच दररोज 2.5 जीबी डेटा आणि 21 जीबी अतिरिक्त डेटा देखील देण्यात येत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळत आहे.