TVS Jupiter : TVS च्या ज्युपिटरला भारतीय बाजारात खूप मागणी आहे. त्यामउळे ही स्कुटर खूप मागणी आहे. या स्कुटरची बाजारात किंमत 70 हजार रुपयांपासून ते 85 रुपयांपर्यंत सुरु आहे.
मात्र ही स्कुटर तुम्ही फक्त 15 हजारांना घरी नेऊ शकता. काही वेबसाईटवर ही सवलत मिळत आहे. विशेष म्हणजे या स्कुटरला 64 kmpl चे जबरदस्त मायलेज मिळत आहे.
जर तुम्ही शोरूममधून स्कुटर घेतली तर तुम्हाला 70 हजार रुपयांपासून ते 85 हजार रुपये मोजावे लागतील.परंतु, तुम्ही स्कुटर फक्त 20 हजारांच्या बजेटमध्ये घरी नेऊ शकता. आनंदाची बातमी म्हणजे या ऑफर्स सेकंड हँड वाहनांची विक्री करणाऱ्या विविध वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत.
1. OLX
पहिली ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध असून तिथे TVS ज्युपिटरचे 2014 मॉडेल सूचीबद्ध केले गेले आहे. या स्कुटरची किंमत 15,000 रुपये आहे. या स्कूटरसोबत विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिले जात नाही.
2. DROOM
दुसरी ऑफर DROOM या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दिल्ली नंबर प्लेट असलेले 2015 मॉडेल येथे सूचीबद्ध केले आहे आणि त्याची किंमत 17,500 रुपये इतकी आहे. हा ज्युपिटर खरेदी केल्यावर कंपनीकडून फायनान्स प्लॅनही तुम्हाला मिळेल.
3. BIKEDEKHO
तिसरी ऑफर BIKEDEKHO या वेबसाइटवर उपलब्ध आहे. जिथे दिल्ली नोंदणी क्रमांक असलेले हे 2016 मॉडेल रु. 22,500 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या स्कूटरवर कोणताही प्लॅन किंवा कोणतीही ऑफर दिली नाही.