Lakshmi Pujan Wishes 2022 : संपूर्ण देशभर दिवाळीच्या (Diwali 2022) सणाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी हा सण (Diwali) मोठ्या जल्लोषात साजरा करतात.
यावर्षी कोणत्याही निर्बंधनाशिवाय दिवाळी (Diwali in 2022) साजरा केली जात आहे. यंदाच्या दिवाळीत (Diwali on 2022) तुमच्या नातेवाईकांना लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) मराठीत शुभेच्छा देऊन त्यांची दिवाळी खास करा.
(1)
आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस, झळाळत आहे संसार, देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन, होईल सर्व मनोकामना पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
2
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा.
3
तुमचं जीवन असो आनंदाने भरलेलं, प्रत्येक काम होवो यशस्वी, लक्ष्मीपूजन करा मनाने, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
4
प्रत्येक दिवशी देवाकडे हेच मागते, माझं घर असो आनंदाने भरलेलं, प्रत्येक स्वप्नं होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
5
धनधान्याने भरलं आहे घरदार, सदा वाढत राहो उद्योगधंदा, लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
6
उत्सव आला लक्ष्मीच्या कृपेचे, मिळो तुम्हाला देवीचा आशिर्वाद , लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा.
7
मोठ्यांचा आशिर्वाद, मित्रांचं प्रेम, सगळ्यांच्या शुभेच्छांनी सुरू करून देवी लक्ष्मीची आराधना, लक्ष्मीपूजन शुभेच्छा.
8
कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी, या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना. लक्ष्मीपूजन शुभेच्छा.
9
देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार, देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार, लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा.
10
आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस,
झळाळत आहे संसार,
देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन,
होईल सर्व मनोकामना पूर्ण.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
11
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
12
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार.
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा.
13
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा
14
तुमच्या घरी होवो धनाची बरसात
होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास
संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास
हॅपी दिवाळी हॅपी लक्ष्मीपूजन
15
दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखांचा सहवास
लक्ष्मी आली आपल्या द्वारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार.
16
लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम
सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
17
दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
18
लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
🎊लक्ष्मीपूजेच्या शुभेच्छा.🎉
19
उत्सव आहे लक्ष्मी मातेचा, तुम्हाला
आणि कुटुंबाला प्राप्त होवो
देवी लक्ष्मीचा आशिर्वाद.
🔥Happy Laxmi puja.🔥
20
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
🧨लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🎉