ताज्या बातम्या

Amazon Sale : शेवटची संधी! 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहेत ‘हे’ स्मार्टफोन

Amazon Sale : मार्केटमध्ये दररोज शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत आहेत. जास्त मागणीमुळे या स्मार्टफोनच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण स्वस्तात स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही स्वस्तात स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

कारण तुम्ही आता स्वस्तात अप्रतिम फीचर्स असणारा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. या फोनवर बँक ऑफरसह इतर ऑफर मिळत आहेत. Amazon वर ही संधी मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे लवकरात लवकर स्मार्टफोन खरेदी करा.

1. Samsung Galaxy M04

स्टोरेज विचार केला तर यामध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज मिळत आहे. या फोनची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये कंपनी हा फोन 25% डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटनंतर हा फोन 8,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

तर बँक ऑफर अंतर्गत, या फोनची किंमत आणखी 675 रुपयांनी कमी केली जाईल. या सेलमध्ये तुम्ही हा फोन 8,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता. फोनमध्ये तुम्हाला 13 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 6.5 इंच एलसीडी पॅनल मिळत आहे. रॅम प्लस फीचरसह येणाऱ्या फोनमध्ये MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे.

2. Realme Narjo 50i प्राइम

रियलमीचा हा फोन 11% डिस्काउंटनंतर 7,999 रुपयांना उपलब्ध आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाल्यास यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच यावर बँक ऑफर उपलब्ध आहे.

त्यामुळे हा फोन 600 रुपयांपर्यंत जास्त स्वस्त असू शकतो. तुम्ही हा फोन 7,550 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह विकत घेऊ शकता. ग्राहकांसाठी या फोनमध्ये, 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल ज्याची पीक ब्राइटनेस 400 nits आहे.

3. Redmi 10A

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असणार आहे. त्याची किंमत रु.11,999 इतकी आहे. या सेलमध्ये 25% सूट दिल्यानंतर, तुम्ही तो 8,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

तसेच या फोनवर 675 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जात आहे. यावर एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही फोनची किंमत 8,500 रुपयांनी कमी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. हा फोन MediaTek Helio G25 प्रोसेसरने सुसज्ज आहे. 6.53 इंच HD+ डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Amazon sale

Recent Posts