ताज्या बातम्या

LG Smart TV Offers : पुन्हा संधी मिळणार नाही ! ‘या’ जबरदस्त स्मार्ट टीव्हीवर होत आहे 10 हजारांची बचत ; आजच करा ऑर्डर

LG Smart TV Offers : मार्केटमध्ये एक वेगळी ओळख असणारी कंपनी टीव्ही उत्पादन कंपनी LG ने आपल्या ग्राहकांना एक मोठी डिस्काउंट ऑफर दिली आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेत कंपनीचा LG 32 इंच स्मार्ट टीव्ही तब्बल १० हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक फीचर्स मिळतात जे याला खास बनवतात. चला तर जाणून घ्या तुम्ही या सवलतीचा कसा फायदा घेऊ शकतात.

ऑफर

LG 32 inch Full HD LED Smart TV या टीव्हीची MRP 21,990 रुपये आहे आणि तुम्ही 18% डिस्काउंटनंतर फक्त 17,890 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला या टीव्हीवर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. तुम्हाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून EMI व्यवहारावर 10% सूट मिळू शकते.

आयडीएफसी फर्स्ट क्रेडिट कार्डने ईएमआय ट्रान्झॅक्शन करून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो कारण यावरही तुम्हाला ईएमआय ट्रान्झॅक्शन करण्यावर 10% सूट मिळू शकते. आज ऑर्डर केल्यास, हा स्मार्ट टीव्ही 13 जानेवारीपर्यंत डिलीवर केला जाईल. या टीव्हीच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, तुम्हाला यामध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 10W साउंड आउटपुट देखील देण्यात आला आहे.

LG 32 इंच स्मार्ट टीव्ही तुम्ही

LG 32 inch Full HD LED Smart WebOS TV देखील खरेदी करू शकता. या टीव्हीची MRP 29,990 रुपये आहे आणि तुम्ही 33% डिस्काउंटनंतर 19,990 रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 10% सूट मिळू शकते. अशीच ऑफर IDFC फर्स्ट क्रेडिट कार्डवर देखील उपलब्ध आहे. यात Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar इनबिल्ट आहे.

खरेदीसाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा :- IMD Alert : नागरिकांनो सावधान ! 7 राज्यांमध्ये पावसाचा इशारा तर ‘या’ राज्यात कडाक्याची थंडी ; जाणून घ्या ताजे अपडेट

Ahmednagarlive24 Office

Recent Posts