LIC Scheme : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी LIC ही सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवत आहे. LIC मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोक एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करू इच्छितात.
LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक पॉलिसी चालवते. त्यापैकी एक म्हणजे जीवन आनंद पॉलिसी होय. समजा जर तुम्ही एलआयसीच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यात तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळेल.
जर तुम्हाला LIC च्या या उत्कृष्ट योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. सर्वात अगोदर तुम्हाला या योजनेत एक छोटी गुंतवणूक करावी लागणार आहे, ज्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रीमियम भरावा लागेल, ज्यामुळे लोकांना श्रीमंत होण्यास मोठी मदत होईल. यात तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंतचा एकरकमी निधी जमा करता येईल.
लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
एलआयसीच्या मोठ्या योजनेत समाविष्ट असणारी जीवन आनंद पॉलिसी ही आपल्या गुंतवणूकदाराला श्रीमंत बनवण्याचे काम करत आहे. परंतु हे लक्षात ठेवा की यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करावी लागणार आहे. शिवाय यात तुम्हाला अनेक प्रकारचे मॅच्युरिटी लाभ देण्याचे काम देखील केले जात आहे, समजा तुम्ही ही सुवर्ण संधी गमावली तर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे.
यात तुम्हाला विविध प्रकारच्या मॅच्युरिटी बेनिफिट्सचा लाभ मिळेल. तसेच या शानदार योजनेत किमान विमा रक्कम 1 लाख रुपये इतका असणार आहे. याशिवाय जास्तीत जास्त मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. यासोबतच तुम्हाला या योजनेत प्रत्येक महिन्याला 1358 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
होईल लाखो रुपयांचा फायदा
गुंतवणूकदारांना LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये एकरकमी फायदे मिळतात. यात तुम्हाला 1358 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागणार आहे, परंतु ही संधी गमावू नका. LIC च्या या योजनेच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला एकूण 25 लाख रुपयांचा फायदा सहज मिळेल. जर तुम्हाला दीर्घ मुदतीत मोठा निधी जमा करायचा असेल तर तुम्हाला तुमचे पैसे या योजनेत गुंतवावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा.