ताज्या बातम्या

Mens Health : ..म्हणून पुरुषांनी जास्त प्रमाणात लोणचे खाऊ नये? वेळीच व्हा सावध अन्यथा…..

Mens Health : बऱ्याच जणांना जेवण करत असताना लोणच्याचा (Pickles) आस्वाद घेणे खूप आवडते. परंतु लोणच्याच्या सेवनामुळे पुरुषांचे आरोग्य (Mens Health) धोक्यात (Danger) येऊ शकते.

जठरासंबंधी कर्करोग

जे लोक जास्त लोणचे खातात त्यांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा (Gastric cancer) धोका वाढू लागतो आणि त्याच वेळी त्यात मीठाचे (Salt) प्रमाण जास्त असल्याने ते ब्लडप्रेशरच्या (BP) रूग्णांसाठी आणि त्यानंतर हायपरटेन्शनच्या (Hypertension) रूग्णांसाठी खूप धोकादायक असू शकते.

तुम्ही जे लोणचे बाजारातून विकत घेता, त्या लोणच्यामध्ये जास्त प्रिझर्व्हेटिव्ह (Preservative)असतात, तसेच त्या लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात अस्टामिप्रिड असते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते,अस्टामिप्रिड हे कार्बन आहे. जे तुमच्या लैंगिक जीवनात अडथळा आणतात, म्हणूनच लोणचे मर्यादित प्रमाणात खा.

कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो

घरगुती लोणचे मर्यादित प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा जेव्हा बाजारातील लोणचे तयार केले जाते तेव्हा ते चवदार बनवण्यासाठी त्यात जास्त तेल आणि जास्त मसाले वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे.

लोणच्यामध्ये तेलाचे (Oil) प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts