ताज्या बातम्या

Mhada Pune Bharti 2022 : म्हाडा पुणे विभागाअंतर्गत वकील पदांच्या जागांसाठी भरती, उमेदवारांनी करा असा अर्ज

Mhada Pune Bharti 2022 : पुणे गृहनिर्माण वि क्षेत्र विकास मंडळ (Pune Housing Vs Area Development Board) , पुणे अंतर्गत “वकील” (lawyer) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (candidates) अर्ज (application) मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

पदाचे नाव – वकील
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे गृहनिर्माण वि क्षेत्रविकास मंडळ, आगरकर नगर, अलंकार टौकीजच्या मागे, पुणे-411001
अर्ज सुरू तारीख – 22 सप्टेंबर 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

Educational Qualification For Mhada Pune Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

वकील : LLB, LLM (Read Complete Details)

How To Apply For Mhada Pune Jobs 2022

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा स्वीकार केल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents – Mhada Pune Application 2022

१) अर्जदार स्थानिक रहिवासी असावा
२) शैक्षणीक अर्हता – एल, एल.बी. एलएल. एम.
३) बार काऊन्सिलकडे नोंदणी बाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र
४) 10 वर्ष उपद जिल्हा न्यायालयात वकिली केल्याचा अनुभव
५) वकिली व्यवसायाचे बार असोसिएशनचे अनुभव असलेले प्रमाणपत्र
६) विविध शासकीय कार्यालयाच्या पॅनलवर असल्याचा अनुभव
७) आत्तापर्यंतच्या कामाचा अनुभव / हाताळलेल्या प्रकरणांची यादी सुस्पष्टपणे टकलिखित केलेले व अर्जदाराबाबत संपूर्ण माहिती (Bio-data )
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mhada.gov.in Pune Recruitment 2022

PDF जाहिरात  https://bit.ly/3SmVsmj
अधिकृत वेबसाईट  www.mhada.gov.in

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts