नगरकरानो इकडे लक्ष द्या.. शहरातील ह्या 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अहमदनगर महापालिका प्रशासनाने शहरातील 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद केले. आयुक्त शंकर गाेरे यांनी यासंदर्भात रात्री उशिरा आदेश काढला. हे बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

  • 🔸अमरधामसमाेर गाडगीळ पंटागणावरील भाजीबाजार
  • 🔸दिल्ली दरवाजा येथील भाजीबाजार चितळेराेडवरील भाजीबाजार गंजबाजार येथील भाजी मार्केट
  • 🔸प्राेफेसर काॅलनी चाैकातील भाजीबाजार
  • 🔸पाईपलाईन राेडवरील यगाेदानगरमधील भाजीबाजार एकवीरा चाैकातील भाजीबाजार
  • 🔸नागापूर गावठाणमधील भाजीबाजार
  • 🔸केडगावच्या अंबिका बसस्टाॅप येथील भाजीबाजार
  • 🔸केडगावच्या अंबिका देवीसमाेरील भाजीबाजार
  • 🔸शाहूनगर पाच गाेडाऊन येथील भाजीबाजार
  • 🔸लिंक राेड भूषणनगर चाैकातील भाजीबाजार

दरम्यान आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविराेधात दंडात्मक आणि फाैजदारी कारवाईचे संपूर्ण अधिकार शहर पाेलिसांना देण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts