ताज्या बातम्या

Old Coin Sale : जर तुमच्याकडेही असेल हे 2 रुपयांचे नाणे तर तुम्हीही होऊ शकता लखपती! अशी करा विक्री

Old Coin Sale : अनेकांना जुन्या वस्तू जमा करण्याचा छंद असतो. काही जण प्राचीन दगड, जुनी नाणी आणि जुन्या नोटा यांसारख्या वस्तू गोळा करतात. अनेकांकडे खूप जुनी आणि दुर्मिळ नाणी तसेच जुन्या नोटा असतात.

पैशाच्या व्यवहारादरम्यान आपण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला देत असणारे हे नाणे किती मौल्यवान असू असते त्याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र सध्याच्या काळात जुन्या नोटा आणि नाण्यांचा ट्रेंड वाढत आहे. जर तुमच्याकडे जुने 2 रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता.

तुम्ही आता जुन्या 2 रुपयाच्या नाण्याच्या मदतीने तुम्ही करोडपती बनू शकता. कारण सध्या मार्केटमध्ये 2 रुपयांच्या नाण्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या नाण्याच्या बदल्यात लोक 5 लाख रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत.

त्यामुळे जर तुमच्याकडेही हे खास नाणे असेल तर तुम्हालाही 5 लाख रुपयांचे मालक होता येईल. तुम्ही या संधीचा फायदा घेऊन हे नाणे विकले तर तुम्ही घरबसल्या करोडपती होऊ शकता. परंतु या नाण्याची काही खासियत आहे.

जाणून घ्या खासियत

तुमच्या पिगी बँक किंवा पर्समध्ये 1994, 1995, 1997 किंवा 2000 मध्ये जारी करण्यात आलेले 2 रुपयांचे नाणे असल्यास तुम्हाला लगेच 5 लाख रुपयांचा फायदा होईल. या नाण्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

अशी विका नाणी

  • जर तुमच्याकडे 2 रुपयांचे नाणे असल्यास तुम्हाला Quikr वेबसाइटवर जाऊन ते ऑनलाइन विक्री करता येईल.
  • या अगोदर तुम्हाला वेबसाइटवर जाऊन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला या नाण्याचे फोटो अपलोड करावे लागणार आहे.
  • तुम्हाला सेल्राचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा लागणार आहे.
  • यानंतर प्रविष्ट करण्यात आलेली सर्व माहिती वेबसाइटवर मंजूर करण्यात येईल.
  • या नाण्यांची जाहिरात अशा लोकांना पाठवण्यात येईल जे ही नाणी खरेदी करण्यास इच्छुक आहेत.
  • चर्चा करून तुम्ही निश्चित किंमतीवर ते नाणे ऑनलाइन विकू शकता.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts