Old Note Sale : अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी गोळा करण्याचा छंद असतो. जागतिक बाजारपेठेत जुन्या नोटा आणि नाणी लाखो रुपयांच्या किमतीत विकल्या जातात. जर तुमच्याकडे जुन्या नोटा असतील तर त्या विकून तुम्हीदेखील रातोरात लखपती होऊ शकता.
जर तुमच्याकडे 5 रुपयांची नोट असेल तर तुम्हाला सहज 6 लाख रुपये मिळतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज पडणार नाही. घरीबसुन तुम्ही या नोटेची विक्री करू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.
आज असे अनेक लोक आहेत जे जुन्या नोटांची विक्री करून करोडपती होत आहेत. त्यामुळे आता तुम्हीदेखील जुन्या नोटा विकून श्रीमंत होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. त्यासाठी सर्वात अगोदर 5 रुपयांच्या नोटेच्या पुढील बाजूस काही क्रमांक लिहिलेला असावा लागतो.
जाणून घ्या 5 रुपयांच्या नोटेची खासियत
सध्या जागतिक बाजारपेठेत 5 रुपयांच्या नोटेची मागणी वाढत असून तुम्हाला अनेक महत्त्वाच्या अटी जाणून घ्याव्या लागणार आहेत. तुमच्या नोटेच्या उलट बाजूस शेतकरी ट्रॅक्टर चालवत असल्याचे चित्र असावे लागते.
तर दुसरीकडे, 5 रुपयांच्या नोटेवर तीन अंकी अनुक्रमांक 786 छापलेला असावा. त्यानंतर तुम्हाला ती नोट विकता येईल. समजा जर तुम्ही अगदी थोडीशी संधी गमावली तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. मुस्लीम समाजात अनुक्रमांक 786 खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लोक ही नोट खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक असतात. तुम्ही ही नोट विकू शकता. तुम्हाला एका नोटेच्या बदल्यात 6 लाख रुपये सहज मिळतील.
या ठिकाणी करा विक्री
ही नोट विकण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, त्यासाठी तुम्हाला eBay साइटवर नोंदणी करावी लागणार आहे. या नोटेचा फोटो काढावा आणि तो या ठिकाणी शेअर करावा. त्यानंतर ग्राहक तुमच्याशी संपर्क साधतील, eBay वेबसाइटने नोटेच्या किंमतीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.