ताज्या बातम्या

20 Rupee Note : फक्त 20 रुपयांची नोट संपवेल तुमची गरिबी ! मिळतील 18 लाख रुपये …

20 Rupee Note : अनेक जणांना जुन्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याचा छंद असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या अनेक जुन्या नोटांना आणि नाण्यांना ऑनलाईन चांगली किंमत मिळत आहे. आता लोक त्यांच्या आवडत्या नोटेसाठी किती ही पैसे मोजायला तयार आहेत.

तुम्ही देखील अशा काही नोटांचं कलेक्शन करुन त्या नोटा ऑनलाईन विकून खूप पैसे मिळवू शकता. सध्या अनेक अशा वेबसाइट्स आहेत. ज्या मोठ्या किमतीत बोली लावून जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करत आहेत. अशातच आता तुम्हाला 20 रुपयांची नोट लखपती करू शकते, कसे ते जाणून घ्या.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं…

जर तुमच्याकडे 20 ची नोट असल्यास तुम्ही ती 6 लाख रुपयांना विकून तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. परंतु, तुम्हाला या नोटेच्या विक्रीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार असून या गोष्टी तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे.

विक्रीसाठी लक्षात ठेवा या अटी

तुम्हाला आता जागतिक बाजारपेठेत नोटांची विक्री करण्यासाठी, तिची सर्व वैशिष्ट्ये माहित असणे खूप गरजेचे आहे. सगळ्यात अगोदर तुमच्याकडे असणाऱ्या 20 च्या नोटेच्या पुढच्या बाजूस अनुक्रमांक 786 लिहिलेला असणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर नोटेचा रंगही गुलाबी असणे गरजेचे आहे. आता तुम्ही आता असा विचार करत असाल की एवढी मोठी रक्कम मिळाल्याचे या नंबरमध्ये काय लिहिले आहे. खरं तर अनुक्रमांक 786 मुस्लिम समाजात खूप भाग्यवान आणि पवित्र मानला जातो.

हे पण वाचा :- राज्यातील आमदारांना किती पगार मिळतो ? वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर

मुस्लिम धर्माचे लोक ही नोट घरात ठेवणे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जात असून जे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे अशा तीन नोटा असतील तर तुम्ही त्यांची सहज 18 लाख रुपयांना विक्री करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विक्रीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आता घरी बसून ऑनलाइन मार्केटमध्ये विक्री करू शकता.

येथे करा विक्री

आता तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात नोटा सहज विकू शकता, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला http://www.ebay.com वर क्लिक करावे लागणार आहे. येथे तुम्हाला आता मुख्यपृष्ठावर नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर ‘विक्रेता’ म्हणून तुमची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर येथे स्पष्ट नोटेचा फोटो घेऊन साइटवर अपलोड करा.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं…

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts