Oppo Diwali Offer : भारतात (India) OPPO चे ग्राहक (Customers of Oppo) आणि चाहते खूप आहेत. अशातच OPPO ने दिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर ऑफर जाहीर केली आहे.
या ऑफरमध्ये (Diwali Offer) तुम्हाला तब्बल 10 लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. त्याचबरोबर स्मार्ट प्रोडक्टवर 3500 रुपयांची सूटही मिळत आहे.
या दिवाळी सेलमध्ये (Diwali sale) 10 लाख रोख, मोफत हँडसेट आणि टॅबलेट जिंकण्याची संधी देखील असेल. स्मार्ट म्हणजेच IOT उत्पादनावर 3,500 रुपयांची सूट मिळेल. Oppo (Oppo) ने रिटेल स्टोअर्ससाठी पे नथिंग ऑफर ऑफर देखील सादर केली आहे आणि बँक ऑफर अंतर्गत 10 टक्के सूट देखील उपलब्ध असेल.
Flipkart वर ऑफर
OPPO K10 (6GB) (OPPO K10) आणि OPPO K10 5G (8GB) 1,500 (OPPO K10 5G) रुपयांच्या सवलतीसह खरेदी केले जाऊ शकतात, तर OPPO F19 Pro+ 2,000 रुपयांच्या सवलतीसह विकत आहे. Reno 8 Pro आणि Reno 8 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. 10 टक्के कॅशबॅक ICICI आणि Axis बँक कार्डवर उपलब्ध असेल.
amazon वर ऑफर
OPPO A54 वर 10% सूट असेल. याशिवाय, OPPO F21 Pro सीरीजवर 2,000 रुपये, OPPO A77 वर 1,500 रुपये आणि OPPO A57 वर 1,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर असेल. SBI बँक कार्डधारकांना 10 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. Oppo च्या या सेलमध्ये OPPO Enco Air 2 1,999 रुपयांना आणि OPPO Enco X2 9,999 रुपयांना खरेदी करता येईल.