Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.
ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर एकापेक्षा एक मनोरंजक कोडे ट्रेंड होत आहेत. या फोटोमध्ये महिलेचे दोन पाहुणे लपून बसले आहेत. हे कोडे सोडवताना तुमचेही डोके फिरू लागेल. अनेकजण हे कोडे सोडवण्यावर खूप भर देतात. पण तीक्ष्ण बुद्धी आणि नजर असलेल्या काही लोकांनाच या महिलेच्या दोन पाहुण्यांचा शोध घेता आला.
फोटो पहा
जितक्या लवकर तुम्ही या फोटोमधून महिला पाहुणे शोधू शकाल, तितक्या लवकर तुमचे मन समजेल. स्त्री शोधण्यापूर्वी, आपल्या मोबाईल फोनमध्ये 11 सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. सतत फोटो पाहण्याचा प्रयत्न केल्याने उत्तर मिळण्याची शक्यता वाढते.
सोडवायला घाम सुटणार
जर तुम्ही दिलेल्या वेळेत दोन्ही पाहुणे दिसले तर तुमचा मेंदू खूप तीक्ष्ण आहे. हे कोडे जरी खूप अवघड असले तरी त्यामुळे कुशाग्र बुद्धीच्या माणसांनाही याचे योग्य उत्तर शोधताना घाम फुटतो. गंमत म्हणजे एक पाहुणा दिसला की दुसरा पाहुणा आपोआप दिसेल. योग्य उत्तर जाणून घेण्यासाठी खालील चित्र पहा…