Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.
ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.
लोकांना रहस्यांनी भरलेली चित्रे सोडवायला आवडतात. ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित चित्र सोशल मीडियावर पोस्ट होताच, लोक ते सोडवण्यासाठी गर्दी करतात. याचे कारण ही चित्रे सोडवल्याने आपले मन कुशाग्र होते. एवढेच नाही तर लक्ष केंद्रित करण्याची आणि एकाग्र करण्याची क्षमताही वाढते.
हरीण झाडांच्या मागे आहे
चित्रात आजूबाजूला छोटी छोटी झाडे दिसत आहेत. पण यामध्ये एक हरिण लपले आहे आणि त्याचे डोळे आपल्या बाजूला आहेत. तेच हरण शोधून ते कुठे लपले आहे ते सांगावे लागेल.
हरीण कुठे लपले आहे
हे चित्र दिसते तितके सोपे नाही. कारण नजरेसमोर असूनही हरीण शोधण्यात बहुतांश लोक अयशस्वी ठरत आहेत. हिंट दिल्यानंतरही तुम्हाला ते सापडले नाही, तर निराश होऊ नका कारण बहुतेक लोक ते शोधू शकले नाहीत. जर तुम्ही चित्राच्या उजव्या बाजूकडे लक्ष दिले आणि लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला तेथे लपलेले हरीण दिसेल.
येथे हरीण लपले
या चित्रातून ज्याने हरणाचा शोध लावला आहे, त्याची नजर आणि मन कौतुकास्पद आहे. मग उशीर कशाचा, हे चित्र सोडवण्यात तुम्हीही उतरले पाहिजे.