Optical Illusion : आजकाल सोशल मीडियाचे (Social Media) युग आले. सोशल मीडियाद्वारे अनेकांना सहजरित्या कोणतीही गोष्ट करता येऊ लागली आहे. इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते.
ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर अनेक मजेदार कोडे शेअर केले जातात. यापैकी ऑप्टिकल इल्यूजन्स खूप व्हायरल आहेत. पण या प्रयत्नात काही लोकच यशस्वी होऊ शकतात. काही ऑप्टिकल भ्रम तुमच्या मेंदूची चाचणी घेतात आणि काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात.
फोटोत भूत लपले आहे
या फोटोत तुम्हाला बरेच सांगाडे दिसत असतील. पण त्यात काही भूत दिसतंय का? या गोंधळात टाकणाऱ्या फोटोतून तुम्हाला भूत शोधावे लागेल. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर तुमचाही जीनियस लोकांच्या यादीत समावेश होईल.
17 सेकंदात उत्तर शोधा
रहस्यमय भूत शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनवर 17 सेकंदांचा टायमर सेट करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटो काळजीपूर्वक पाहून तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकेल. तरीही तुम्हाला उत्तर दिसत नसेल, तर फोटोची उजवी बाजू शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला भूत सापडले नाही, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पहा…
मोठ्या हुशार लोकांनी हार मानली
हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात बरेच लोक अयशस्वी झाले. दिलेल्या वेळेत तुम्हाला योग्य उत्तर मिळाले तर तुमचे डोळे आणि मन खरच तीक्ष्ण आहे. सोशल मीडियावर या प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचा बोलबाला असतो.