ताज्या बातम्या

Pocket Heater : आता थंडीला करा रामराम ! फक्त खिशात ठेवा ‘हा’ पॉकेट हीटर; जाणून घ्या कसे काम करते

Pocket Heater : सध्या हिवाळा चालू असून सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. थंडीमुळे लोक सहसा घरातून बाहेर पडत नाहीत. मात्र अनेकांना प्रवासादरम्यान या थंडीचा त्रास होत असतो.

जर तुम्हीही थंडीने त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक उपकरण घेऊन आलो आहे. आज आम्ही पॉकेट इलेक्ट्रिक हँड वॉर्मर हीटरबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला अगदी खेळण्यासारखे असले तरी मोठ्या हीटरसारखे काम करते.

पॉकेट इलेक्ट्रिक हँड वॉर्मर हीटर

हे पॉकेट हीटर अतिशय हलके आणि वापरण्यास सोपे आहे. ते सहज वापरता येते. फोन चार्ज करून हा हीटर खिशात ठेवता येतो. जेव्हा तुम्हाला थंडी जाणवते तेव्हा ती चालू करून तुम्ही थंडी टाळू शकता.

हे उपकरण खूप हलके आहे आणि त्याचा आकार देखील 8.3 x 8.1 x 3.3cm आहे. हे USB किंवा बॅटरीवरून चालवता येते. या हीटरला खेळण्यासारखे स्वरूप दिले आहे.

पॉकेट इलेक्ट्रिक हँड वॉर्मर हीटरची किंमत

या पॉकेट हीटरची किंमत 9,410 रुपये असली तरी Amazon वर तो 1,759 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 81% सवलत आहे. त्यामुळे थंडीपासून वाचायचे असेल तर हा हीटर तुमची खूप मदत करेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts