SBI Scheme : भविष्यात आपल्याला कोणतीही समस्या (Problem) येऊ यासाठी आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment) करणे खूप महत्वाचे आहे.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी (SBI customer) एक योजना आणली आहे. सर्वसामान्यांसाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असून यात कोणतीही जोखीम नाही.
मुदत ठेवींवर चांगले व्याज:
होय, जर तुम्हाला 1 लाख रुपये 1.8 लाख रुपयांमध्ये रूपांतरित करायचे असतील, तर तुम्हाला तुमची बचत (Saving) ठराविक कालावधीसाठी गुंतवावी लागेल.
SBI आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर चांगले व्याज देत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एसबीआयमध्ये 5 ते 10 वर्षांसाठी 2 कोटींपर्यंत एफडी (FD) केली तर बँक तुम्हाला 5.65 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला FD (SBI FD) वर 6.45 टक्के व्याज मिळेल.
SBI मॅच्युरिटी कॅल्क्युलेटर: