…तिला लागले सेक्स करण्याचे व्यसन ! २८ वर्षांच्या या तरुणीने ठेवले तब्बल १३० पुरूषांसोबत संबंध !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ब्रिटनमध्ये राहत असलेली फ्रेंकी कन्सिडाइन नावाची एक महिला सध्या चर्चेत आहे. तीने आतापर्यंत १३० पुरूषांसोबत संबंध ठेवले आहेत. या महिलेने सांगितले की यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. 

या अफेअरमुळे तिला शारीरिक आणि मानसिक खूप नुकसान झाल्याचे तीने मान्य केले. ती ज्या दिवशी सेक्स करणार असते त्या दिवशी ती खूष असते व इतर दिवशी तिची चिडचिड होत असते.

तिने या विचित्र समस्येबाबत द सन या वृत्तपत्रास सांगितले की, सतत वेगवेगळ्या पुरूषांशी संबंध बनविण्यामागे तिची मानसिक स्थिती कारणीभूत आहे. फ्रेंकी हिचा मेंदू सामन्य आणि योग्य पद्धतीने तेव्हाच काम करतो जेव्हा तिला माहिती आहे की तिच्यासोबत कोणी झोपणार आहे.

ती सध्या २८ वर्षांची आहे आणि तिने आतापर्यंत १३० व्यक्तींसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले आहे. इतकेच नाही तर एकदा ती एका दिवसात तीने चार पुरूषांसोबत पण सेक्स केला आहे.

डॉक्टरांनी सेक्स अ‍ॅडिक्शनला मानसिक आजारांच्या स्वरुपात मान्यता दिली आहे. फॅंकीदेखील सेक्स अ‍ॅडिक्शन या आजाराशी सामना देत आहे. टायगर वुड्स, रसेल बॅंड सारखे सेलिब्रेटीदेखील या आजाराशी झुंज देत आहेत.

दरम्यान फ्रँकी कोन्सिडिन याबाबत म्हणते तिच्या आई वडिलांचा घटस्फोट व त्यानंतर तिच्या आईचा झालेला मृत्यू यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरताना अनेकदा तिने वेगवेगळ्या पुरुषांची मदत घेतली व त्यातच तिचे पुरुषांशी संबंध येऊ लागले.

पुरुषांसोबतच्या शारीरिक संबंधांची तिला आता व्यसन लागले असून तिचे हे व्यसन म्हणजे मानसिक आजार आहे असे डॉक्टरांचे म्हणने आहे. त्यावर सध्या फ्रँकी उपचार देखील घेत आहे.

ब्रिटनमधील ४ टक्के लोक सेक्स अ‍ॅडिक्शनचे शिकार आहेत. यातील एक चर्तुथांश या महिला आहेत. म्हणजे ब्रिटनमध्ये २४ लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना सेक्स अ‍ॅडिक्शन आहे. सेक्स अ‍ॅडिक्शनचे कारण स्पष्ट नाही.

पण जो व्यक्ती या सवयीचा शिकार होतो. त्याला सेक्स करण्याची सवय आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. फ्रेंकी या मानसिक आजारामुळे डिप्रेशनची शिकार झाली आहे. तसेच तिला अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

लोक शारीरिक संबंधाबाबत इतके झपाटलेले असतात की, त्यांना याचं अ‍ॅडिक्शन म्हणजेच सवय लागते. सेक्स अ‍ॅडिक्शन कुणाला होऊ शकतं. पण मुळात असं काही नसतं. कोणत्याही प्रकारच्या सवयी लागणाऱ्या कोणत्याही लोकांना ही सवय लागू शकते. पण मुळात सवय लागणे म्हणजे काय हेही आधी समजून घ्यायला हवं.

सवय म्हणजे काय तर या गोष्टीमुळे जर त्या व्यक्तीचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असेल, त्याच्या दैनंदिन जीवनावर याचा वाईट परिणाम होत असेल, त्याच्या नात्यांवर परिणाम होत असेल, त्याच्या कामावर या वाईट परिणाम होत असेल तेव्हा याला सेक्स अ‍ॅडिक्शन म्हणतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts