Smart TV Offer : सर्वात भारी ऑफर! स्वस्तात खरेदी करा 55 इंच सॅमसंग आणि LG टीव्ही

Smart TV Offer : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक अनोखी संधी आहे. यामध्ये तुम्ही 55 इंच सॅमसंग आणि LG स्मार्ट टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

तसेच Amazon सेलमध्ये या टीव्हीवर 5,000 रुपयांची बँक ऑफरही देण्यात येत आहे. या एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या टीव्हीची किंमत 2600 रुपयांनी कमी करता येईल. तुम्ही हे टीव्ही आकर्षक EMI वर खरेदी करू शकता.

LG 139 सेमी (55 इंच) 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 55UQ7550PSF

LG चा हा टीव्ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये 39% डिस्काउंटसह तुम्हाला खरेदी करता येईल. तुम्ही 71,990 रुपयांच्या मूळ किमतीऐवजी 43,990 रुपयांना खरेदी करू शकता. या सेलमध्ये टीव्हीवर 2,000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल. बँक ऑफरमध्ये तुम्हाला 5 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. तुम्ही हा टीव्ही 2,133 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.

तसेच सेलमध्ये या टीव्हीवर तुम्हाला 2610 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या स्मार्टटीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले पाहायला मिळेल. हा टीव्ही 2.0 चॅनल स्पीकर्ससह येतो. यामध्ये 20 वॅट्सचा ध्वनी आउटपुट देण्यात आला आहे. स्मार्टटीव्हीमध्ये तुम्हाला बिल्ट-इन गुगल असिस्टंटसह अलेक्सा सपोर्ट देखील मिळेल.

सॅमसंग 138 सेमी (55 इंच) क्रिस्टल 4K सीरीज अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही UA55AUE60AKLXL

किमतीचा विचार केला तर या टीव्हीची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. Amazon च्या Great Indian Festival Sale मध्ये, तुम्हाला हा टीव्ही 38% डिस्काउंट नंतर 42,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या 55-इंचाच्या 4K अल्ट्रा एचडी टीव्हीवर 5,000 रुपयांची बँक सवलत देण्यात येत आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या टीव्हीची किंमत 2610 रुपयांनी कमी करता येईल.

समजा या स्मार्ट टीव्हीची किंमत तुमच्या बजेटपेक्षा जास्त असेल, तर काळजी करू नका. आता तुम्ही हा टीव्ही 2,084 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रीफ्रेश रेटसह 55 इंचाचा 4K डिस्प्ले पाहायला मिळेल. शिवाय शक्तिशाली आवाजासाठी, कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल देत आहे. बेझल-लेस डिझाइनमुळे हा टीव्ही आणखी आकर्षक बनतो.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts