Smartphone Offer : तुम्ही ओप्पो,सॅमसंग,विवो, रेडमी, मोटो यांसारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन पाहिले असतील. या कंपन्या प्रत्येक वर्षी आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असतात. प्रत्येक कंपनीच्या फोनची किंमत वेगळी असते.
सध्या जवळपास सर्वच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या आपले 5G स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत. जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तुमच्यासाठी Amazon ने एक शानदार ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही 40% सवलत मिळवून लोकप्रिय कंपनीचे फोन खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
Realme Nazro 60X 5G ऑफर
Realme Nazro हा फोन 33W चार्जरसह 30 मिनिटांत 50% गतीने चार्जिंग होतो, असा कंपनीकडून दावा केला जातो. कंपनीच्या या फोनची Amazon वर 20% च्या डिस्काउंटवर विक्री केली जात आहे.
Realme Nazro N53 ऑफर
Realme चा हा फोन 33W चार्जरसह येतो जो तुम्हाला फोन त्वरित चार्ज करता येईल, तसेच Nazro च्या या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा असून कंपनीच्या या फोनवर 26% ची सवलत दिली जात आहे.
Samsung Galaxy M13 ऑफर
Samsung चा हा शानदार फोन तुम्ही 6000 mAh बॅटरीसह खरेदी करू शकता. तुम्हाला हा फोन Amazon सेलमध्ये 40% डिस्काउंटनंतर 8999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
सॅमसंग गॅलेक्सी M34 ऑफर
सॅमसंग गॅलेक्सी M34 हा फोन 50MP प्राइमरी कॅमेरा सह येत आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. हा फोन उत्तम सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 13MP चा रिझोल्यूशन असून या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी दिली आहे. तुम्ही सेलमध्ये हा फोन 34% च्या डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Samsung Galaxy M14 5G ऑफर
कंपनीने या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि दोन 2MP कॅमेरा दिला आहे. फोनच्या समोर, 13MP सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन तुम्ही 31% च्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.