ताज्या बातम्या

Vivo smartphone : ऑफर अशी की तुम्ही ‘हा’ फोन खरेदी केल्याशिवाय राहणार नाही, पहा फीचर्स

Vivo smartphone : विवोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच Vivo T1x  हा स्मार्टफोन लाँच केला होता आता यावर सवलत मिळत आहे.

त्यामुळे तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन घरी घेऊन जाऊ शकता. जर तुम्ही स्वस्तात मस्त आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यामध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080×2408 रिफ्रेश रेट 90Hz सह येते.

तसेच कंपनीकडून Octa Core 6nm Qualcomm Snapdragon 680 SoC चा प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 6GB LPDDR4x रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. या Vivo फोनमध्ये स्मूद गेमिंगसाठी 4-लेयर कूलिंग सिस्टम आहे.

यात तुम्हाला ड्युअल कॅमेरा पाहायला मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा कंपनीने दिला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. यासोबतच ऑपरेटिंग सिस्टिमसाठी अँड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टिम 12 दिली आहे.

5000mAh बॅटरी दिली आहे. तर सुरक्षिततेसाठी, हे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, यूएसबी-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसह उपलब्ध असणार आहे. ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लू या दोन रंग पर्यायसह हा फोन येतो.

जाणून घ्या ऑफर

या स्मार्टफोनची मूळ किंमत 16999 रुपये इतकी आहे, परंतु तुम्ही तो 11999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. Flipkart वर 29% सवलत मिळत आहे. बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला Citi आणि ICICI बँक क्रेडिट कार्डकडून ₹ 1000 ची सूट मिळत आहे. Axis Card वरून 5% कॅशबॅकचा लाभ घेता येईल.यावर तुम्ही 11000 ची एक्सचेंज ऑफर मिळवू शकता.

तसेच तुम्हाला 4991 रुपयांचे वेगळे डिस्काउंट कूपन मिळेल. हे लक्षात घ्या की ही संधी फक्त आजपर्यंत उपलब्ध आहे. तसेच काही ठराविक स्मार्टफोनवर 2,350 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

नवीन फोन केला लाँच 

कंपनीने आपला नवीन y सीरीज स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Vivo y53t आहे. हादेखील तुम्ही कमी किमतीत मिळत आहे. ज्याची किंमत 16000 पासून सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts