ताज्या बातम्या

Wind Generator : टेन्शन संपले! आता बिनधास्त चालवा कोणतेही डिव्हाईस, तरीही वीज बिल येणारच नाही

Wind Generator : सध्या पावसाळ्याचे दिवस संपून हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे याच दिवसात मोठ्या प्रमाणात लाईट अर्थात वीज वापरली जाते.

परंतु, जास्त वीज वापरल्यामुळे वीज बिलही साहजिकच जास्त येते. तुमचे हे टेन्शन संपणार आहे, कारण आता तुम्हीही कोणतेही डिव्हाईस बिनधास्त चालवले तरीही तुम्हाला वीज बिल येणारच नाही.

जर तुम्ही थंडीच्या दिवसात येणाऱ्या जास्त वीज बिलाने हैराण असाल तर यावर उपाय आहे. बाजारात असे एक उपकरण आहे ज्यामुळे विजेचा वापर न करता घरातील अनेक इलेक्ट्रिक उपकरणे चालवता येतात.

कोणते आहे उपकरण

अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पवन ऊर्जा उपकरण उपलब्ध आहे. यापैकी Qingyuan नावाच्या कंपनीचा विंड जनरेटर 12V 1200W पॉवरसह आहे. या जनरेटरची किंमत मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या विंड टर्बाइनपेक्षा अतिशय कमी आहे.

अशाप्रकारे करतो काम

हा जनरेटर चालवण्यासाठी तुम्हाला त्याला घराच्या छतावर ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वीज मिळेल.

किंमत

किमतीबद्दल बोलायचे झाले तर या जनरेटरची किंमत सुमारे 46,406 रुपये इतकी आहे.

खासियत

हा जनरेटर जास्तीत जास्त वारा असताना काम करतो. ही टर्बाइन हवेतच धावू लागल्याने ऊर्जा निर्माण करते. वारा जितका जास्त असेल तितकी जास्त शक्ती यामधून निर्माण होईल. त्याचे काम हवेतून बॅटरीमध्ये वीज साठवून ठेवणे इतकेच आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts