Top 5 stocks : करा ‘या’ शेअरमध्ये गुंतवणूक! काही दिवसातच पैसे होतील दुप्पट, कसे ते जाणून घ्या

Top 5 stocks : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामध्ये कधीकधी जास्त परतावा मिळतो, तर कधी कधी खूप कमी परतावा मिळतो. जर तुम्ही यात गुंतवणूक करत असाल तर त्यापूर्वी शेअर मार्केटबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शेअर बाजारात सतत चढ-उतार होत असते. परंतु सध्या असे काही शेअर आहेत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त परतावा दिला आहे. काही शेअरमुळे आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.

स्काय गोल्ड शेअर

महिन्यापूर्वी स्काय गोल्ड शेअर रेट 284.95 रुपयांच्या पातळीवर होता. किमतीचा विचार केला तर आता या शेअरचा दर 748.55 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशाप्रकारे या कंपनीच्या या शेअरने केवळ एका महिन्यात सुमारे 162.70 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे. म्हणजेच या शेअरने 1 लाख रुपयांचे रूपांतर 1 महिन्यात एकुण 1.62 लाख रुपयांत केले आहे.

Piccadily Agro

महिन्यापूर्वी Piccadily Agro शेअरचा दर रु. 108.95 च्या पातळीवर होता. आता या शेअरची किंमत 267.90 रुपये इतकी आहे. अशाप्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 145.89 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे.

तारिणी इंटरनॅशनल शेअर

हे लक्षात घ्या की तारिणी इंटरनॅशनल शेअरचा दर महिन्यापूर्वी 6.52 रुपयांच्या पातळीवर होता. परंतु आता या शेअरची किंमत 14.94 रुपयांच्या पातळीवर आली आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 129.14 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे.

हिंदुस्तान बायो सायन्सेस लिमिटेड

महिन्यापूर्वी हिंदुस्तान बायो सायन्सेस लिमिटेडचा हा शेअर केवळ 5.74 रुपयांच्या पातळीवर होता. परंतु आता या शेअरचा दर 13.78 रुपयांच्या पातळीवर आला असून या शेअरने एका महिन्यात सुमारे 140.07 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे.

एन के इंडस्ट्रीज

एन के इंडस्ट्रीजचा शेअरचा दर महिन्यापूर्वी 39.00 रुपये इतका होता. परंतु आता या शेअरचा दर 90.05 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 130.90 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts