ताज्या बातम्या

Upcoming CNG Cars In 2023 : बजेट तयार करा ! नवीन वर्षात ‘ह्या’ 12 कार्स करणार सीएनजीसह एन्ट्री ; पहा संपूर्ण लिस्ट

Upcoming CNG Cars In 2023 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता तुम्ही देखील येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी एक नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला नवीन वर्षात 2023 मध्ये भारतीय ऑटो बाजारात तब्बल 12 सीएनजी कार्स दाखल होणार आहे. या कार्समध्ये टाटा पासून मारुती सुझुकीचे कार्सचा सहभाग असणार आहे. चला तर जाणून घ्या तुमच्यासाठी नवीन वर्षात कोणत्या सीएनजी कार्स उपलब्ध असणार आहे.

या 12 सीएनजी कार पुढील वर्षी लॉन्च होऊ शकतात

Maruti Brezza CNG

Tata Punch CNG

Tata Altroz CNG

Tata Nexon CNG

Hyundai Creta CNG

Hyundai Venue CNG

Hyundai Alcazar CNG

Kia Sonet CNG

Kia Carens CNG

Toyota Innova Crysta CNG

Citroen C3 CNG

Skoda Kushaq CNG

Tata Altroz ​​CNG (हॅचबॅक), Kia Carens CNG (MPV), Toyota Innova Crysta CNG (MPV) आणि Citroen C3 CNG (हॅचबॅक) या सर्व SUV आहेत. त्यांच्या लॉन्चच्या तारखेबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही, परंतु बहुतेक कार टेस्टिंगच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे पुढील वर्षभरात वेगवेगळ्या टाइमलाइनमध्ये सर्व कार्स बाजारात आणल्या जाऊ शकतात असा अंदाज आहे.  याआधी मारुती आपल्या ग्रँड विटाराची सीएनजी व्हर्जन लॉन्च करू शकते. CNG त्याच्या माइल्ड हायब्रिड व्हर्जनमध्ये देऊ शकतो.

टोयोटाने आधीच आपल्या अर्बन क्रूझर हायराइडरमध्ये ई-सीएनजी ऑफर करण्याची घोषणा केली आहे, ज्याचे बुकिंग 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर सुरू आहे. या दोन्ही एसयूव्ही एकमेकांसोबत मेकॅनिकल शेअर करतात.

हे पण वाचा :- FD Break Rules : ‘ही’ चूक कधीही करू नका ! मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडायची असेल तर जाणून घ्या ‘या’ बँकांचे नियम; नाहीतर होणार ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts