ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : एलियन कधी पृथ्वीवर दिसला आहे का? UPSC मुलाखतीत देखील असे प्रश्न विचारले जातात; जाणून घ्या उत्तरे

UPSC Interview Questions : देशात दरवर्षी UPSC सारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षेमध्ये (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ते ऐकून मुलखात देणारा उमेदवार (Candidate) गोंधळात पडू शकतो.

परीक्षांमधील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC IAS परीक्षा. या परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.मुलाखत पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्याची क्षमता.

IAS मुलाखतीचे प्रश्न खूप चर्चिले जातात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा जितकी कठीण तितकीच मुलाखत (IAS Interview) अधिक कठीण असते.

UPSC मुलाखतीचे प्रश्न उमेदवारांच्या IQ चाचणीसाठी विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न फारच विचित्र असतात तर कधी ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित असतात.

त्यामुळेच नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात चांगली माणसे घाम गाळतात, असे म्हणतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही अवघड प्रश्‍न (Questions) आणि त्यांची सडेतोड उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न : जगातील सर्वात लांब केस कोणत्या महिलेचे आहेत?

उत्तर : गुजरातमध्ये राहणारी निलांशी पटेल

प्रश्न : भारतातील सर्वात सुंदर जिल्हा कोणता आहे?

उत्तर : पिंक सिटी

प्रश्न : एलियन कधी पृथ्वीवर दिसला आहे का?

उत्तर : हो, २००९ मध्ये

प्रश्न : भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा मोबाइलला अँप कोणता आहे?

उत्तर : इंस्टाग्राम

प्रश्न : भारतात चित्रपट कोणत्या दिवशी रिलीज होतात?

उत्तर : शुक्रवार

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts