ताज्या बातम्या

Vodafone Idea Pack: VI ने लाँच केला भन्नाट रिचार्ज प्लॅन ; ग्राहकांना मिळणार कमी किंमतीत जास्त लाभ

Vodafone Idea Pack: VI मध्ये एक किंवा दोन नाही तर अशा अनेक प्लॅन आहेत ज्या कमी किमतीत अधिक फायदे देतात.

आज आम्ही तुमच्यासाठी कंपनीचे (Vodafone Idea Telecom Company) असेच काही रिचार्ज प्लॅन (recharge plan) आणले आहेत जे 150 रुपयांपेक्षा कमी मिळतात. परवडणारी रिचार्ज योजना असण्याव्यतिरिक्त, या सर्व अधिक सोयीस्कर आहेत.

अमर्यादित कॉलिंग (VI Unlimited Calling), डेटा आणि एसएमएस सारख्या फायद्यांसह आम्ही तुम्हाला सांगतो की Vi चे 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये प्लॅन्स येत आहेत.  तुमच्याकडेही VI सिम असल्यास आजच या ऑफर्सचा लाभ घ्या आणि रिचार्ज करा.

ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. व्होडाफोन आयडियाचे हे स्वस्त प्लॅन Vi आपल्या वापरकर्त्यांना तीन स्वस्त प्रीपेड योजना (VI Prepaid Recharge Pack) ऑफर करते. यामध्ये 99 रुपये, 107 रुपये आणि 111 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा समावेश आहे.

सर्वात पडवणारा प्लॅन आहे 99 रुपयांचा आहे.  ज्यामध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची वैधता मिळते तसेच, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200mb डेटा दिला जातो. यामध्ये मोफत एसएमएस सुविधा दिलेली नाही.

107 रुपयांचा प्लॅन

Vi चा रु 107 प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो यामध्ये 107 रुपयांचा टॉकटाइम देण्यात आला आहे. याशिवाय 200mb डेटाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, 99 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे यामध्ये एसएमएस सुविधा नाही.

111 रुपयांचा प्लॅन

Vi (Vodafone Idea) चा 111 रुपयांचा प्लॅन 31 दिवसांच्या वैधतेसह येतो.  यामध्ये 111 रुपयांचा टॉकटाइम देण्यात आला आहे. यासोबतच 200mb डेटाही दिला जातो. हा प्लॅन मोफत एसएमएस सुविधेसह येत नाही.

Ahmednagarlive24 Office