New Year Wishes 2023 : 2022 वर्ष संपायला फक्त एक दिवस शिल्लक आहे. दरवर्षी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत फक्त महिनाच बदलत नाही तर संपूर्ण दिनदर्शिका बदलते.
अनेकांची अशी अपेक्षा असते की वर्ष बदलले की त्यांच्या आयुष्यात काही चांगले बदलही व्हावे. त्यासाठी ते नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात करतात. या नवीन वर्षांची सुरुवात तुमच्या आवडत्या व्यक्तीला मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा.
1.
सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे
आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते
ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
2.
🍁मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या
आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!🍁
3.
कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही.
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री
आणखी मजबूत झाली.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
4.
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
5.
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!✨🥳
6.
मच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्नं
आणि मनात असतील
ज्या काही इच्छा-आकांक्षा,
या नववर्षात त्या होवोत खऱ्या
ही आहे मनापासून इच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
7.
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे..
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
8.
अशीच आशा करतो की,
तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ,
राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात,
येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो
9.
💫🍁आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी मनातून जवळ आहोत,
म्हणूनच न सांगताही
एकमेकांचं दुःख समजून घेतो..
नव्या वर्षातही असंच राहूया..
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!💫🍁
10.
उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
11.
नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो
यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण,
हॅपी न्यू ईयर.
12.
जेव्हा गोष्टी कठीण होतात आणि मी आयुष्यापासून कंटाळलो
तेव्हा मला धरून ठेवल्याबद्दल धन्यवाद.
देव आपल्याला कायम आणि सदैव आशीर्वाद देईल.
नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा!
13.
आपल्यासारखा मित्र तिथ
नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल.
मैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
14.
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!
15.
गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया,
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया..
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!
16.
पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
17.
✨💫नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स,
जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो.
मला चुकीचं समजू नका.
तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.✨💫
18
सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा,
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा..
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
19.
डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट..
Happy New Year..!
20.
पूर्ण होवोत तुमचे सगळे एम,
सदैव वाढत राहो तुमचं फेम,
मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,
विश यू ए हॅपी न्यू ईयर.
21.
सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील,
एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला,
नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा.🍁💐
22.
चला या नवीन वर्षाचं
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया..
नववर्षाभिनंदन..!
23.
अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे.
पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद
आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे!
24.
आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
स्वागत करू नववर्षाचं.
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
25.
🍁💐बदल हा निसर्गाचा नियम आहे.
जुन्या ऋतूत झाडाची पाने
गळून पडून त्याला नवी पालवी फुटते,
काळाच्या महावृक्षावरून देखील
जुने दिवस गळून पडतात आणि
त्याला नवीन दिवसाची पालवी फुटते..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!🍁💐