काय सांगता ! एका आठवड्यात 50 टक्के परतावा, जाणून घ्या कोणते आहेत “हे” शेअर्स?

Top 5 Share : कमी वेळात जास्त परतावा मिळवण्याच्या हेतून बरेच गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक असते. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असतात तेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान,आजच्या लेखात आम्ही अशा टॉप 5 शेअर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मागील आठवड्यात चांगला परतावा दिला आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरणीचा कालावधी होता. पण तरीही अनेक शेअर्सनी चांगला परतावाही दिला आहे. जर आपण अशाच टॉप 5 शेअर्सचा परतावा पाहिला तर या शेअर्सनी 1 आठवड्यातच जोरदार परतावा दिला आहे. या शेअर्सचा परतावा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

गेल्या आठवड्यात चांगला परतावा देणारे टॉप 5 शेअर्स 

Innovative Ideals एका आठवड्यापूर्वी 3.01 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरची किंमत ४.९६ रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 64.78 टक्के परतावा दिला आहे.

Everlon Financials आठवडाभरापूर्वी 44.00 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरची किंमत ६९.१० रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 57.05 टक्के परतावा दिला आहे.

Thangamayil Jewellery Ltdचे ​​शेअर्स आठवड्यापूर्वी ८६३.३० रुपयांवर होते. तर आता या शेअरची किंमत 1,317.45 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 52.61 टक्के परतावा दिला आहे.

Lactose (India)आठवड्यापूर्वी 48.00 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरची किंमत ७२.८६ रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 51.79 टक्के परतावा दिला आहे.

Shalibhadra Fin. आठवड्यापूर्वी हा शेअर १४७.८५ रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरची किंमत 220.55 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका आठवड्यात सुमारे 49.17 टक्के परतावा दिला आहे.

टीप : लक्षात घ्या शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असते. म्हणूनच जाणकारांचा सल्ला घेऊन येथे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar
Tags: Top 5 Share

Recent Posts