मोतीबिंदू म्हणजे काय? मोतीबिंदू होण्यामागची कारणे आणि लक्षण कोणती? आणि उपचार…

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- दृष्टि कमी होण्‍याच्‍या कारणांपैकी मोतिबिंदु हे जगामध्‍ये अंधत्‍वाचे प्रमुख कारण आहे. डोळयांच्‍या आतमधील भिंग हे कॅमेराच्‍या भिंगाप्रमाणे काम करते, स्‍पष्‍ट दृष्टिकरीता दृष्टिपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण करते.

आपल्‍याला लांबच्‍या व जवळच्‍या सर्व वस्‍तु स्‍पष्‍टपणे दिसण्‍याकरीता डोळयांचा केंद्रबिंदु अनुकुल बनविण्‍याचे काम भिंग करते.

परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरातील काही प्रथिनांची ए‍कञीत गुठळी बनते व ती भिंगाच्याब छोटया भागावर जमा होण्याटस सुरुवात करते, याला मोतिबिंदु म्हणतात आणि काही दिवसांनतर ते वाढत जाऊन भिंगावर अच्छामदन वाढवते व त्या्मुळे व्यदक्तीलला दिसण्या मध्येा अडचणी निर्माण होतात.

भारतात मोतीबिंदू, दृष्टीदोष आणि बुबुळाला फूल पडणे ह्या प्रमुख समस्या आहेत. 50 वर्षाच्या वरच्या वयोगटात सुमारे 8% लोकांना मोतीबिंदू असतो. शाळकरी वयातल्या 7% मुलांना काही ना काही दृष्टीदोष असतो. एकूण लोकसंख्येत शंभरात एकाला तरी काही ना काही दृष्टीदोष असतो.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि बुबुळ कलम शस्त्रक्रियेची देशात फार मोठी गरज आहे. सुमारे 20 लाख मोतीबिंदू आणि 30 लाख बुबुळ कलम शस्त्रक्रियांची वाट पहात आहेत.

छोटया उद्योगधंद्यांचे प्रमाण वाढल्यामुळे डोळयांच्या जखमांचे प्रमाणही वाढले आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळयाच्या बाहुलीतले भिंग नेहमीप्रमाणे काचेसारखे पारदर्शक न राहता तांदळाच्या दाण्यासारखे पांढुरके होते. यामुळे प्रकाशकिरण आत शिरायला अडथळा होतो.

मोतीबिंदू सहसा उतारवयात येतो.मधुमेहात तो लवकर वयात येऊ शकतो.

मोतिबिंदुचे प्रकार सब कॅप्‍सुलर मोतिबिंदु – जो भिंगाचा पाठीमागे होतो. मधुमेही रुग्‍ण व स्‍टेरॉईड औषधांचा जास्‍त माञा घेणा-या रुग्‍णांमध्‍ये हया प्रकारचा मोतिबिंदु होण्‍याचा संभाव्‍य धोका जास्‍त असतो.

न्‍युक्‍लीअर मोतिबिंदु – न्‍युक्‍लीअर मोतिबिंदु हा भिंगाच्‍या मध्‍यभागी (न्‍युक्‍लीअस) खोलवर तयार होतो. न्‍युक्‍लीअर मोतिबिंदु हा बहुधा वयवाढीशी (Aging) संबंधित आहे.

कॉर्टिकल मोतिबिंदु – भिंगाच्‍या बाहयवर्ती भागात सफेद किलप्रमाणे अपारदर्शकता सुरु होते आणि त्‍याच्‍या मध्‍यभागी चाकांच्‍या आ-याप्रमाणे दिसायला सुरुवात होते.

रोग परिस्थीातीजन्य‍ घटक चाळीस वर्ष्ेाा वयावरील व्यरक्तीं्मध्ये् दृष्टीज कमी होणे / गमावण्यामच्याळ कारणांपैकी मोतिबिंदु हे प्रमुख कारण आहे.

२०११ च्या‍ जनगणनेनुसार भारताची लोकसंख्याण १२१ कोटी विचारात घेता १ टक्केख अंधत्वाप्रमाणे (दृष्टीं ६/६० व त्या‍पेक्षा कमी) जवळपास १.२१ लाख व्यीक्तीह अंध आहेत आणि त्याेपैकी ६२.६० टक्केृ म्ह णजे अंदाजे ७२ लक्ष अंध हे मोतिबिंदुमुळे आहेत.

महाराष्ट्राची २०११ च्या६ जनगणनेनुसार लोकसंख्याि (११.२४ कोटी) विचारात घेता १ टक्केध अंधत्व् प्रमाणे (दृष्टी् ६/६० व त्या पेक्षा कमी) जवळपास ११.२४ लाख व्यकक्तीे अंध आहेत आणि त्या्पैकी ६२.६० टक्केन म्ह णजे अंदाजे ७ लक्ष व्य.क्ति मोतिबिंदुमुळे अंध आहेत.

आजाराची रुपरेषा :- डोळयांच्याप आतमध्येच भिंग हे कॅमेराच्याु भिंगाप्रमाणे काम करते, सुस्पसष्ट‍ दृष्टीधकरीता दृष्टीचपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण करते. आपल्यारला लांब व जवळच्याष सर्व वस्तुष स्पेष्टटपणे दिसण्या्करीता डोळयांच्या केंद्रबिंदु अनुकुल बनविण्यालचे काम भिंग करते.

भिंग हे मुख्यात्वे् पाणी व प्रथिनांपासुन बनलेले असतात. प्रथिनांची रचना हि अचुक पदधतीने केलेली असते. ज्याामुळे भिंग पारदर्शक राहतात आणि त्यार मधुन प्रकाश परावर्तीत होतो.

पोषक किंवा पर्यावरणीय घटक :- जसजसे वय वाढत जाते तसतसे डोळयांचे भिंग का बदलत जातात (मोतिबिंदु तयार होणे) हया बददल कुणीही खाञीने सांगु शकत नाही, जगभरात शास्ञ(ज्ञांनी मोतिबिंदु होण्यानची कारणे किंवा वाढण्यालशी संबंधित कारणे शोधली आहेत. ती खालीलप्रमाणे

सुर्यप्रकाश किंवा इतर ठिकाणाहुन होणारे अतिनिल किरणांचे प्रमाण.

मधुमेह.

अतितणव / अति रक्‍तदाब.

अति स्‍थुलता.

धुम्रपान.

कॉर्टिकोस्‍टीरॉईड औषधांचा दिर्घकालीन उपयोग करणे.

कोलेस्‍टेरॉल कमी करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारी औषधी.

पुर्वी डोळयांना झालेली जखम / दाह.

हार्मोन पुनःस्‍थापन उपचार पदधती अति लघुदृष्‍टी दोष अनुवंशीकता मोतिबिंदु हा मानवी डोळयांच्याष भिंगामध्येश होणा-या ऑक्सीयडेटिव्ह् बदलांमुळे होतो.

पोषक आहार विषयक अभ्यां सांच्या् निर्ष्कगशानुसार फळे व पालेभाज्या मोतिबिंदु टाळण्या‍साठी मदत करतात.

उपचार :- मोतिबिंदुची सुरुवात झाल्या्नंतर जेव्हाड कमी दिसायला लागते तेव्हाी काही कालावधीसाठी नंबरचे चष्मेि, मॅग्नीनफाईड भिंग /जास्ता प्रकाश किंवा इतर दृष्टी विषयक साहित्यांषचा वापर करुन दृष्टी सुधारता येऊ शकते. मोतिबिंदु झाल्या्नंतर दृष्टीम कमी होऊन तुमच्या. कामावर परिणाम दिसुन येत असेल तर मोतिबिंदु शस्ञक्रियेचा विचार करावा.

खुप लोक असा विचार करतात की, दृष्टीी कमी होणे हे वयानुसार होणारा व अटळ असलेला बदल आहे. परंतु मोतिबिंदु शस्ञकक्रिया ही साधी वेदना रहीत शस्ञ क्रिया आहे, ज्याबने आपण दृष्टीत परत मिळवु शकतो. मोति‍बिंदु शस्ञ्क्रिया ही दृष्टीा पुर्नस्था‍पीत करण्या साठी यशस्वीह शस्ञषक्रिया आहे.

शस्ञाक्रियेवेळी नेञ शल्य् चिकित्सहक हे तुमचे मोतिबिंदु भिंग काढुन त्याञजागी कृ‍ञीम भिंग बसवतात.

खुणा व लक्षणे :- मोतिबिंदु हा हळुहळु सुरु व्‍हायला लागतो व सुरुवातीला तुमच्‍या दृष्‍टीवर कमी परिणाम होतो. तुम्‍हाला जाणवेल की तुमची दृष्‍टी धुसर होतेय जसे की, ढगाळलेल्‍या काचेच्‍या तुकडयातुन आरपार पाहिल्‍यासारखे किंवा “इंप्रेशनिस्‍ट” पध्‍दतीची चिञकला दिसते तशी.

मोतिबिंदुमध्‍ये सुर्यपक्राश किंवा दिव्‍याचा प्रकाश खुप प्रखर व चमकदार दिसु शकतो किवा तुम्‍ही राञीचे वाहन चालवत असाल तर समोरुन येणा-या वाहनांचे दिवे पुर्वीपेक्षा जास्‍त चमकतांना दिसतील. रंग देखील पुर्वी ऐवढे उठावदार दिसणार नाहीत.

तुम्‍हाला कुठल्‍या प्रकारचा मोतिबिंदु आहे त्‍यानुसार नेमकी कुठली लक्षणे तुम्‍ही अनुभवणार आणि ती लक्षणे किती लवकर सुरु होणार ते ठरते. जेव्‍हा “न्‍युक्लिअर” मोतिबिंदु होतो तेव्‍हा तुमच्‍या जवळच्‍या दृष्टिमध्‍ये तात्‍पुरती सुधारणा होते त्‍याला “पुर्नदृष्टि” म्‍हणतात. दुर्देवाने ही सुधारलेली दृष्टि फार अल्‍पकाळासाठी राहते व मोतिबिंदु जसा वाढत जातो तशी नाहीसी होते आणि एकीकडे “सबकॅप्‍सुलर” मोतिबिंदु कुठली लक्षणे ही तयार करीत नाही जो पर्यत तो पुर्ण वाढत नाही

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office