UPSC Interview Questions : दरवर्षी लाखो उमेदवार UPSC ची परीक्षा देतात. ही एक किचकट स्पर्धात्मक परीक्षा असून सर्वांनाच या परीक्षेत यश मिळतच असे नाही. UPSC ची परीक्षा ही तीन टप्प्यात घेण्यात येते. हे तिन्ही टप्पे किचकट असल्याने अनेकांचे UPSC परीक्षा पास होण्याचे स्वप्न स्वप्नच राहून जाते.
UPSC तील मुलाखत फेरीला खूप अवघड प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असल्यास तयारीही तशीच असावी. मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ मुलाखतीत कोड्यात टाकणारे प्रश्न विचारतात. जर तुम्ही मुलाखत चांगली दिली तर तुमची निवड होऊ शकते. जाणून घेऊयात असेच काही प्रश्न.
UPSC मुलाखत प्रश्न
चला तर मग जाणून घेऊया काही प्रश्नांबद्दल
1) पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
(a) कार्बन
(b) लोह
(c) पोलाद
(d) हिरा
2) कोणत्या प्राण्याला सहा दिवस श्वास रोखता येतो?
(a) विंचू
(b) टोळ
(c) कासव
(d) हत्ती
3) भारतात आधार कार्ड मिळवणारे पहिले व्यक्ती कोण?
(a) प्रणय रॉय
(b) सोनिया गांधी
(c) रंजना सोनवणे
(d) मधुसूदन
4) अर्धे महाराष्ट्रात आणि निम्मे गुजरातमध्ये असणारे भारतीय रेल्वे स्टेशन कोणते?
(a) रत्नागिरी रेल्वे स्टेशन
(b) नवापूर रेल्वे स्टेशन
(c) नवानगर रेल्वे स्टेशन
(d) अहमदनगर रेल्वे स्टेशन
5) कोणत्या प्राण्याच्या दुधाचा रंग गुलाबी असतो?
(a) पाणघोडे
(b) समुद्री घोडा
(c) हरीण
(d) उंट
6) एमएसएमईवर यूके सिन्हा समितीची नेमणूक कोणत्या संस्थेकडून करण्यात आली ?
(a) भारतीय रिझर्व्ह बँक
(b) एमएसएमई मंत्रालय
(c) अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय
(d) नीती आयोग
7) दृष्टिहीन लोकांना चलनी नोट ओळखण्यास मदत करण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘MANI’ अॅप लाँच केले?
(a) अर्थ मंत्रालय
(b) भारतीय रिझर्व्ह बँक
(c) नीती आयोग
(d) SEBI
8) आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त शाकाहारी थाळी आहे?
(a) पंजाब
(b) झारखंड
(c) UP
(d) बिहार
9) स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार, कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहेत?
(a) झारखंड
(b) मध्य प्रदेश
(c) उत्तर प्रदेश.
(d) मेघालय
10) भारत आपला 70 वा संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा करतो?
(a) 22 जुलै
(b) ऑक्टोबर 18
(c) 26 नोव्हेंबर
(d) 15 जानेवारी
या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या
(d) हिरा
(a) विंचू
(c) रंजना सोनवणे
(b) नवापूर रेल्वे स्टेशन
(a) पाणघोडे
(a) भारतीय रिझर्व्ह बँक
(b) भारतीय रिझर्व्ह बँक
(b) झारखंड
(b) मध्य प्रदेश
(c) 26 नोव्हेंबर