Makar Sankrant Wish in Marathi : भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये मकरसंक्रांत हा दिवस वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असून वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे नामस्मरण करणे आणि गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करणे याला एक खास महत्त्व आहे.
या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींना तिळाचे लाडू अथवा तिळाच्या वड्या देतात.तसेच शुभेच्छा देतात, या संक्रांतीला तुमच्या जवळच्या व्यक्तींना हटके शुभेच्छा द्या.
1.
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!🍁💫✨
2.
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
3.
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!
4.
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा💐
तिळगुळ घ्या गोड बोला
5.
आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड़ बोला.
6.
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!
7.
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐🥳
8.
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
9.
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!
10.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
11.
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
12.
💐🥳 काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!💐💐🥳
13.
म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
**************************
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
14.
वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या
संदेशरुपी गोड गोड शुभेछा.💐
15.
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा💐
16.
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….💐
17.
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
19.
मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
20.
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
21.
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
22.
विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
23.
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐
24.
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
25.
🍁💫✨ तिळगुळ तर हवेतच,
पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!🍁💫✨