Amazon Mad on iPhone 12 Contest : आपल्याकडेही एखादा आयफोन (iPhone) असावा असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, बजेट (Budget) जास्त असल्यामुळे अनेकांना आयफोन घेणे शक्य होत नाही.
परंतु, आता तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. Amazon वर (Amazon) तुम्ही आयफोन मोफत (FreeiPhone) मिळवू शकता.
अशा प्रकारे तुम्ही मोफत आयफोन जिंकू शकता
हा सेल सुरू होण्याआधीच, Amazon ने सहभागी होऊन ग्राहकांसाठी एक उत्तम स्पर्धा सुरू केली आहे ज्यात लोक सहजपणे iPhone 12 ( iPhone 12) विनामूल्य (Free iPhone 12) जिंकू शकतात.
यात सहभागी होणे देखील खूप सोपे आहे. तुम्ही खाली दिलेल्या सोप्या चरणांद्वारे नोंदणी करू शकता. खाली दिलेल्या लिंकद्वारे ग्राहकही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेप्रमाणे 20 भाग्यवान विजेत्यांना मोफत iPhone 12 देण्यात येईल, त्यांची नावेही लवकरच जाहीर केली जातील.
23 सप्टेंबरपासून Amazon च्या सेलमध्ये (Amazon sale) iPhone 12 वर बंपर ऑफर्स दिल्या जात आहेत. हे 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक फोनवर मोठ्या प्रमाणात सूटही अपेक्षित आहे.