लाईफस्टाईल

Savings Accounts : ‘या’ बँकेत सेविंग अकाउंट उघडा, मिळेल मोफत क्रेडिट कार्ड, लॉकर व 1.5 कोटी रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हरसह अनेक सुविधा

Savings Accounts : तुम्हाला बँकेत बचत खाते खोलायचे आहे का? तुम्हाला जे सेविंग अकाउंट खोलायचे असेल तर ही बातमे महत्वाचीआहे. कारण बँक ऑफ इंडियाने त्यांच्या बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडल्यास भरपूर फायदे देऊ केले आहेत.

जर तुम्ही या बँकेत बचत खाते उघडले तर तुम्हाला दीड कोटी रुपयांपर्यंत ग्रुप पर्सनल एक्सिडेंट डेथ इंश्योरेंस कवर आणि एक कोटी रुपयांपर्यंत हवाई अपघात विमा संरक्षण आदींसह अनेक सुविधा मिळू शकतात.

बँक ऑफ इंडियाने पगारदार कर्मचारी, कुटुंबे, व्यक्ती, तरुण अशा सर्व श्रेणींसाठी बचत खाते श्रेणीत सुधारणा केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने या अपग्रेड सेव्हिंग अकाउंटमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

* अपग्रेड केलेल्या बचत खात्यात किती व कोणत्या सुविधा आहेत?

बँक ऑफ इंडियाने आपल्या या अपग्रेड केलेल्या बँकेच्या बचत खाते अंतर्गत, आता 150 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच 1.50 कोटी रुपयांपर्यंतच्या ग्रुप पर्सनल एक्सिडेंट डेथ इंश्योरेंस कवर सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय 1 कोटी रुपयांपर्यंतचा हवाई अपघाती विमा,

गोल्ड आणि डायमंड एसबी ए/सी धारकांसाठी सवलतीच्या लॉकर सुविधा आणि प्लॅटिनम एसबी ए/सी धारकांसाठी मोफत लॉकर सुविधा, ग्लोबल पोहोच किंवा डेबिट कम एटीएम सारख्या आंतरराष्ट्रीय स्वीकृती सुविधा कार्ड,

रिटेल लोनवरील सवलतीचा व्याजदर,प्रॉसेसिंग फी मध्ये सूट, विनामूल्य क्रेडिट कार्ड, POS वर 5 लाख रुपयांपर्यंतची उच्च वापर मर्यादा आणि विविध AQB सह विनामूल्य क्रेडिट कार्ड या बचत खात्याद्वारे उपलब्ध आहेत.

* बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यावरील सुविधा

– 1.50 कोटी रुपयांपर्यंतचा सामूहिक वैयक्तिक अपघात मृत्यू विमा संरक्षण

– 1 कोटी रुपयांपर्यंतचा हवाई अपघाती विमा – गोल्ड व डायमंड SB A/C धारकांसाठी सवलतीच्या लॉकरची सुविधा

– प्लॅटिनम एसबी ए/सी धारकासाठी मोफत लॉकर सुविधा – आंतरराष्ट्रीय डेबिट

– स्वीकृति असलेले एटीएम कार्ड – किरकोळ कर्जावरील व्याजदर

– रिटेल लोन वरील प्रक्रिया शुल्कात सूट – फ्री क्रेडिट कार्ड

– पीओएस आणि विविध AQBसह मोफत क्रेडिट कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंत हायर यूजेज लिमिट

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts