लाईफस्टाईल

Realme मोबाईलची लयलूट, 8 ते 9 हजारांत मिळतोय 128 GB वाला स्मार्टफोन

Realme Narzo N53 : जर तुम्हाला चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता अॅमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला रियलमी नार्झो एन 53 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जे तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता .

म्हणजेच जास्त पैसे खर्च न करता तुम्ही स्वत:साठी ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकता. चला या डील्स बद्दल सविस्तर जाणून घेऊयात –

* फीचर्स

• डिस्प्लेमध्ये तुम्हाला 6.74 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल.

• हे 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टमध्ये येते. तसेच अँड्रॉइड 13 वर चालते.

• यात Unisoc Tiger T612 प्रोसेसर उपलब्ध आहे.

• रॅम आणि इंटरनल स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 64GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते.

• पॉवरसाठी, या हँडसेटमध्ये 5000mAh दमदार बॅटरी आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

• कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे.

* किंमत

याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे. या फोनचा पहिला सेल 25 ऑक्टोबरपासून होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ते उपलब्ध असेल. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. या ऑफर्समुळे तुम्ही हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts